गूळ खोबऱ्याचे मोदक (gul khobryache modak recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

गूळ खोबऱ्याचे मोदक (gul khobryache modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
10-12 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपआटा
  2. पाणी
  3. 1/2 कपखोबरं खिस्स
  4. 1/2 कपगुड खीसलेला
  5. तेल

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    आटा मध्ये पाणी टाकून उन्दा तयार करून घ्या

  2. 2

    खोबरं आणि गुड एकत्र करून घ्या सारण तयार.

  3. 3

    एक म्होटी पोळी लाटून घ्या व कटर ने २१ गोल आकार कट करून घ्या, त्याच प्रमाणे सारणाचे देखील २१ भाग करून घ्या दाखविल्या प्रमाणे.

  4. 4

    आता सारण भरून मोदक चा आकार देऊन सील करून घ्या अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या

  5. 5

    एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात सर्वे मोदक तळून घ्या.

  6. 6

    बाप्पा साठी खुसखुशीत मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes