तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)

Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757

तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५/२० मिनिटे
११
  1. 1/4 किलोओल्या खोबर्याचा किस
  2. 1/4 किलोगुळ
  3. 1/4 किलोगव्हाच पिठ (कणिक)
  4. 2 टिस्पुनखसखस
  5. 1 टिस्पुनवेलची जायफळपुड
  6. 2 टेबलस्पुनसुक्यामेवाचे काप
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१५/२० मिनिटे
  1. 1

    गुळ किसुन त्यात खोबरेकिस घालुन चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घ्या नंतर त्यात सुक्यामेव्याचे काप, खसखस, वेलचीजायफळपुड घालुन पुन्हा चांगले मिक्स करा.

  2. 2

    गव्हाच्या पिठात चिमुटभर मिठ आणि मोहनासाठी ३ टेबलस्पुन तेल घालुन घट्ट पिठ भिजवून १५/२० मिनिटे झाकून ठेवा

  3. 3

    पिठाचे लिंबाएवढे गोळे करुन त्याच्या पुर्या लाटुन मोदकाचा आकार करुन त्यात पुरण भरुन मोदक व्यवस्थित बंद करुन चांगले खरपूस तळून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes