हेल्दी स्प्राउत्स कटलेट (healthy sprout cutlet recipe in marathi)

Bhakti Lavhale @cook_26219636
हेल्दी स्प्राउत्स कटलेट (healthy sprout cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पोहे भिजवुन घ्यायचे, हिरवेमुग मिक्सर मधुन अर्धवट बारीक करायचे, हळद, मीठ,तेल,जिर कोथींबीर टाकुन एकञ गोळा करायचा
- 2
आणि हातावर थोड पाणी लावून चापट अशे कटलेट बनऊन तेलातून खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे.. आणि सॉस किंवा चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करायचे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाचा हेल्दी डोसा (moongacha healthy dosa recipe in marathi)
# मी आज कूकस्नॅप साठी दीप्ती पडियार यांची हेल्दी मुगाचा डोसा हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकखूप दिवसापासून घरात मुलांच्या तब्येती नरम-गरम होत्या त्यामध्ये त्यांच्या ऑनलाईन एक्झाम होत्या त्यामुळे मला रेसिपी वेळेवर पोस्ट करता नाही आल्या,,,खूप दिवसांनी मी रेसिपी पोस्ट करते आहे...रेसिपी पोस्ट नाही केल्या म्हणून माझ्या मनाला रुख रुख लागलेली होती, कारण लॉक डाऊन च्या काळात पासून रेसिपी करण्याची सवय झाली मला,,आणि कूक पॅड मुळे खूप काही कुकिंग पद्धती मध्ये बदललेले आहे माझ्या,,,ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे मोड आलेले गहू आणि मोड आलेले मूग या पासून तयार केलेली असल्याने भरपूर फायबर युक्त आहे..मी नेहमी कुठलीही रेसिपी जशीच्यातशी करत नाही,, त्यामध्ये माझा टच नेहमी राहतोच...यातही माझा ट्रस्ट आहे आणि हा माझा प्रयोग आहे आणि तो सफल झाला,,,चवीला एकदम उत्तम अशी ही रेसिपी आहे..थॅंक्यु कुक पॅड टीम,, नेहमी काहीतरी नवीन आणि उत्तम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत,,, Sonal Isal Kolhe -
-
-
कटलेट इन शिमला (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे अगदी लहानपणापासून आवडतं फास्टफूड घरात असलेल्या पोहे उरलेल्या भातापासून बटाटे मिक्स व्हेजिटेबल कशा तुम्ही करता येतात आणि चटणी आणि सोबतीला असले की मग मज्जाच आहे मी इथे नेहमीचे आकार किंवा मोल्ड न वापरता सिमला मिर्च मध्ये कटलेट बनवला आहे नवीन प्रकार केला तुम्ही पण एन्जॉय करा R.s. Ashwini -
हिरव्या मुगाची पौष्टीक टिक्की (Hirvya Mugachi Tikki Recipe In Marathi)
ही रेसिपी मी अंजिता महाजन यांची कूकस्नॅप केली आहे.हिरवी मूग हे पौष्टिक असतातच. अशी ही पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
हेल्दी मूगाचा डोसा (healthy moongacha dosa recipe in marathi)
#GA4#week3Keyword- Dosaमूगातील काही पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी वाढते. याने वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती वाढते. यातील ॲंटीमायक्रोबियल आणि ॲटीइंफलामेंट्री गुण असतात ज्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.आज नेहमी पेक्षा थोडा वेगळा मूगाचा डोसाबनवला खूप छान झाला. Deepti Padiyar -
हरियाली कटलेट (hariyali cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर #weeklytheme कटलेट ही फ्रेंचांनी जगाला खमंग, चवदार अशी दिलेली देणगी ..हा फ्रेंच खाद्यसंस्कृतीच्या इतिहासाचा ठेवा हळूहळू देशांच्या सीमा पार करत आपल्या भारत देशा पर्यंत येऊन पोहोचला म्हणजे बघा ना या खाद्यसंस्कृती ला कुठलीही भौगोलिक सीमा बांधून ठेवू शकत नाही..ती त्या देशातील माणसांच्या पाठोपाठ चालत येतेच..आणि आपल्या संस्कृतीची मुळे रोवत दुसर्या संस्कृतीमध्ये बेमालूम पणे मिसळून जाते...*मिले सूर मेरा तुम्हारा..तो सूर बने हमारा* म्हणत... कटलेटला veg, nonveg असं काही वर्ज नाही.अमाप variationsआहेत. *कटलेट *या खाद्यनाट्याचे* *कटलेस *असेही एक नाव आहे..नावात काय आहे म्हणा....नाट्य तर तेच राहतेय ना.. बरं या खाद्यप्रयोगाचा बटाटा हा मुख्य सूत्रधार आहे. आणि मग आपल्याला कोणते नाट्य घडवायचे हा विचार करून आपण त्याचे म्हणजेच बटाट्याचे इतर सहकलाकार सवंगडी तसेच लिंबूटिंबू सवंगडी यांची निवड करतो आणि सगळ्यांची व्यवस्थित मोट बांधतो. खरंतर कटलेट या नाट्याची रंगीत तालीम सुद्धा घ्यायला नको.. कारण हे नाट्य अगदी सहज सोपे आणि सगळ्यांना जमण्यासारखे असते ..सगळे कलाकार आपापली व्यवस्थित भूमिका उठवतात. त्यामुळे डायरेक्ट रंगमंचावर जाऊन थडकायचे आणि आणि आपापली बेधडक डायलॉग डिलिव्हरी करत हे नाट्य फुलवायचे...हा सहसा खाक्या.. म्हणूनच हे खमंग खरपूस चमचमीत नाट्य लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहे. असे हे सदा बहार नाट्याचे प्रयोग अखंड चालू असतात म्हणून याची तिकीटेही लवकर मिळतात आणि रसिकांच्या मनात आले की केवळ अर्ध्या-पाऊण तासात ह्या नाट्याची सुरुवात होऊन हे खाद्य नाट्य कधी आपल्या जीवनात खरपूस रंग भरते आणि रसनेला तृप्त करते हेहे आपल्याला देखील कळत नाही..... आहे की नाही धमाल नाट्य.. Bhagyashree Lele -
-
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod alelya moongache appe recipe in marathi)
#kdr#कडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंजकडधान्य प्रोटीन,काब्रोहायड्रेक, व्हिटॅमिन युक्त कडधान्य🤤 Madhuri Watekar -
मोड आलेले मुगाचे डोसे/ पेसरट्टु (mod aalelya mugache dose recipe in marathi)
#GA4 #week11#keyword_sprouts ..स्प्राऊट्स हा कीवर्ड वापरून आज मी केलाय एकदम हेल्दी आणि चविष्ट अशे मोड आलेले मुगाचे डोसे/ पेसरट्टु . Monal Bhoyar -
पनीर कटलेट (panir cutlet recipe in marathi)
#झटपटझटपट नासा'मध्ये पाच ते दहा मिनिटांमध्ये हे कटलेट तयार होतात व खाण्यासाठी खूप सॉफ्ट असतात. Purva Prasad Thosar -
व्हेज लोडेड स्प्राऊट्स भुईमुग कटलेट (veg loaded sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट, आवडता मेनु, त्यामुळे बनवायला ऊत्साहच , ताज्या भुईमुगाच्या शेंगांचे दाणे काढलेच होते .मुगाला मोड आणले .भिजवलेल्या मेथीदाण्यांसोबत काही भाज्या कच्च्याच वापरून एकदम क्रिस्पी पण नेहमीपेक्षा चवदार कटलेट तयार झालेत . Bhaik Anjali -
कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)
#HRL हेल्दी रेसिपी चॅलेंज साठी मी केली मिश्र कडधान्याची कोशिंबीर Pallavi Musale -
शेपूभाजीचे कटलेट्स (shepubhaji cutlet reipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरखरंतर मी नेहमीचं व्हेज कटलेट्स बनवीत असते. पण आज कूकपॅडच्या निमित्त्याने मी घरी एक नवीन प्रयोग करून रेसिपी तयार केली आहे. घरी शेपूची भाजी होतीच. थोडा विचार केला आणि........मग काय लागली कामाला. चला तर मग रेसिपी कडे वळूया..... सरिता बुरडे -
मुगाचे कटलेट (moongache cutlets recipe in marathi)
#kdrकमी तेलात पौष्टिक मोड आलेल्या मुगाचे कटलेट रुचकर व स्वादिष्ट होतात Charusheela Prabhu -
-
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre -
कटलेट (Cutlet Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स मध्ये खायला एकदम कम्फर्टेबल फूड म्हणजे ब्रेड आणि कटलेट.ब्रेड कटलेट जवळपास सगळ्यांनाच आवडते टिफिन बॉक्स हा खूप छान असला म्हणजे मुलांना खूप मजा येते खायला त्यातल्यात्यात टिफिन बॉक्स थोडा कलरफुल असला तर अजून छान तो कलरफुल कसा करता येईल ते आपल्यावर असते आपण कोणते पदार्थ तयार करून डबा तयार करतो ज्यामुळे डबा ओपन करताच मुलांना खायची इच्छा झाली पाहिजे. माझा प्रयत्न नेहमीच असतो की डब्बा ओपन करताच तो पूर्ण खाल्ला जायला पाहिजे.म्हणून असे पदार्थ तयार करते कि खाल्ले जाते.रेसिपी तून बघा Chetana Bhojak -
सप्राऊत ब्रेकफास्ट (sprout breakfast recipe in marathi)
#GA4#week 7# हेलदी ब्रेकफास्ट मंच... rashmi gupte -
-
गावरान हिरव्या मुगाचे थालीपीठ(Gavran Hirvya Moongache Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2 थालीपीठ हा प्रकार भाज्या नसल्यास गावाकडे मोठ्या प्रमाणात बनवला जातो मिक्स पिठाची भाजणी आणि त्यापासून बनवला गेलेला हा पदार्थ म्हणजे थालीपीठ. त्यात तो पौष्टिक पाहिजे असेल तर त्यात तुम्ही मोड आलेले मूग घालू शकता आणि त्यांनी हे थालीपीठ बनवू शकता चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
मुगाचा चिल्ला😋 (mugacha chila recipe in marathi)
#GA4 #week11 #SPROUTS #KEYWORD #पोष्टीक❤️ Madhuri Watekar -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
हेल्दी अँड हाई रिच प्रोटिन स्प्राऊट सूप (sprout soup recipe in marathi)
#सूप सूप पिणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. आजची माझी सूप ची रेसिपी सुद्धा तितकीच पौष्टिक आणि प्रोटीन, व्हिटॅमिन्स युक्त आहे. चला तर मग बनवूया.... सरिता बुरडे -
-
हेल्दी पोहे मखाना चिवडा (Healthy Pohe Makhana Chivda Recipe In Marathi)
#घरी मुलांना सतत काहीतरी चटपटीत खायला हव असतच सतत बाहेरच पॅकेट मधील खाण न देता घरातच हेल्दी पदार्थ देण्याकडे आईचा सतत प्रयत्न असतो चला तर आज हेल्दी पोहे मखाना चिवडा रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट नेहमी बटाटा वापरून करतात परंतु डायबिटिक व्यक्तीसाठी खास मुगडाळ,ओट्स,भाज्या वापरून कटलेट तयार केले .यात आले लसूण नाही तरीही अत्यंत स्वादिष्ट यम्मी लागतात. यात बी व्हिटॅमिन, प्रोटिन्स ओट्स मूळे हाय सप्लीमेंट मिळतात.अश्या रीतीने डायबेटिक कटलेट तयार केले.पाहुयात कसे करायचे .....ते.. Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13623366
टिप्पण्या (2)
#कटलेट and #सप्टेंबर