चॉकलेट केक बिना ओव्हन आणि अंडाचा (chocolate cake recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

मेरी ख्रिसमस, असे म्हणत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्या नाताळ सणात प्रसिद्द असलेला एकक़ पदार्थ म्हणजे केक, तर मग चला पाहूया विशेष केक रेसिपी.

चॉकलेट केक बिना ओव्हन आणि अंडाचा (chocolate cake recipe in marathi)

मेरी ख्रिसमस, असे म्हणत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्या नाताळ सणात प्रसिद्द असलेला एकक़ पदार्थ म्हणजे केक, तर मग चला पाहूया विशेष केक रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60-80 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजरिंग कप मैदा
  2. 1 मेजरिंग कप पिठीसाखर
  3. 1/4 मेजेरिंग कप कोको पावडर
  4. 1/2 मेजेरिंग कप मिल्कमेड
  5. 2 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1 टीस्पूनव्हॅनीला इसेन्स
  7. 1 ते 1/2 कप दुध
  8. 2 टीस्पूनतेल
  9. चवीनुसार मीठ
  10. 2 टेबलस्पून ड्राय फ्रुट्सचे काप

कुकिंग सूचना

60-80 मिनिटे
  1. 1

    प्रथम कुकर मध्ये मीठ पसाराउन त्यात स्टील चि रिंग किंवा कुकर चि प्लेट ठेवावी व कुकर प्रीहिट कापावा.

  2. 2

    कुकरचा भांडं तुपानी ग्रीस करून त्यावर मैदा स्प्रेड करावा. दुसऱ्या मोठ्या भांड्यात मिल्कमेड आणि तेल घेऊन चांगले मिक्स करावे व नंतर पिठीसाखर घालावी.

  3. 3

    मैदा आणि कोको पावडर टाकून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ आणि व्हॅनीला इसेन्स टाकून चांगले मिक्स करा व हळू हळू दूध टाका व मिक्स करा जेणे करून त्यात क्लप्स येता कामा नये.

  4. 4

    मग त्याला तुपाने ग्रीस् केलेल्या भांड्यात टाकावे, भांड्याला ट्याप करून घ्या जेने करून अेअर बबल येणार नाही, नंतर ड्राय फ्रुटस घालावे. कुकर मध्ये 60-70 मिनिटे शिजवायला ठेवावे. कृपया मध्ये उघडु नये.

  5. 5

    कुकर मधून काढल्यावर थंड करून घ्या, थंडझाल्यावर केक स्वता: कड सोडुन देतील, अस नाही झाल्यास सुरीच्या मदतीने त्या काढाव्यात. चॉकलेट सीरप् आणि ड्राय फ्रुटस ने ते सजावून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
रोजी

Similar Recipes