चना मुग डाळीचे पकोडे (chana moong dal pakode recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली.आणि मग डाळीचे पकोडे बनवले.फार कुरकुरीत अशे हे पकोडे होतात..लहान- मोठ्यांचे आवडते हे पकोडे
चना मुग डाळीचे पकोडे (chana moong dal pakode recipe in marathi)
काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली.आणि मग डाळीचे पकोडे बनवले.फार कुरकुरीत अशे हे पकोडे होतात..लहान- मोठ्यांचे आवडते हे पकोडे
कुकिंग सूचना
- 1
चना डाळ आणि मुगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे.सकाळी मिक्सर मध्ये वाटून घेणे.जास्त बारीक करायचं नाही.
- 2
वाटलेल्या दाळीमध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची पेस्ट, आल, लसूण, कोथींबीर पेस्ट,मीठ,हळद, कोथींबीर टाकून मिक्स करून घेणे.
- 3
आणि मग स्लो मिडीयम गॅस वर तळून घ्यायचं..गरम गरम कुरकुरीत पकोडे सर्व्ह करावे.
- 4
Similar Recipes
-
मिक्स डाळीचे पकोडे (Mix Daliche Pakode Recipe In Marathi)
#लहान मोठे सगळ्यांच्या च आवडीचे प्रोटिनयुक्त मिक्स डाळीचे पकोडे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मोड आलेले मुग आणि मुग डाळ पकोडे (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबूक #wwek4आरोग्यदायी आहार, मूगडाळ पकोडे* चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.* डब्याला नेण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम* विविध भाज्या टाकल्या तर अधिक रूचकर बनतो.* कॅल्शिअम, आयर्न, तंतुमय पदार्थ, कारबोदके आणि प्रथिने यातून मिळतात. हि सगळी खासीयत मूग मध्ये आहेत. Tejashree Jagtap -
पोष्टीक मुग पकोडे (moong pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 आम्ही पिकनिक गेलो होतो माळशेष घाट एका होटेलमध्ये खाले होते हे पकोडे मस्त पाऊस पडत होता आणि गरम गरम पकोडे खुपच मस्त तेही आणि पौष्टिक मग मी ठरवले मिही करणार हे पकोडे आणि केले आणि खुपच छान झाले सर्वाना घरी खुप आवडले तुम्ही पण नक्की करून बघा. Sangeeta Kadam -
मुग डाळीचे पकोडे (MOONG DAL PAKODA RECIPE IN MARATHI)
पावसाळ्यात चहा आणि मुग डाळीचे पकोडे मला खूप . आवडतात🙂🙂 Rajashree Yele -
चणा मुगडाळ पकोडे (chana moong dal pakoda recipe in marathi)
#पावसाळी रेसिपी#cooksnap मी ही रेसिपी रोशन खापरे यांची बनवले आहे. बाहेर छान पाऊस पडत होता मग झटपट अशी आणि वेगळी गरमागरम चमचमीत हे पकोडे बनवले. Reshma Sachin Durgude -
मुग डाळ आणि चना डाळ वडया /सांडगे (Moong Dal Chana Dal Sandge Recipe In Marathi)
ही उन्हाळी वाळवन रेसिपी आहे एकदा करून ठेवल्या तरी वष॔भर खाऊ शकतो Priyanka yesekar -
मुंग पकोडे (moong pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 5 श्रावण मासी हर्ष मानसी ,हिरवळ दाटे चोहीकडे ,क्षणात इकडे ऊन पडे , अन् क्षणात तिकडे पाणी पडे. हा असा असतो पावसाळा. काहीतरी गरम चटपटीत खावस वाटतं. मग काय हे ऑफिसमधून आले पाच वाजता गरम चटपटीत मुंग पकोडे केले. मुले ही खुश आणि घरचे सर्व मंडळी पण खुश. Vrunda Shende -
शिजवलेल्या भाताचे भजी/पकोडे (Bhatache Pakode Recipe In Marathi)
#cookpadturn6कोणताही कार्यक्रम असू दे किंवा समारंभ असू दे जेवणामध्ये भजी पकोडे हे असतातच भजन चे विविध प्रकार आहेत आज आपण जे भजी बनवणार आहोत ते शिजवलेल्या भातापासून बनवणार आहोत हे भजी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात चला तर मग आज बनवूया शिजवलेल्या भाताचे भजी अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
रवा मिक्स व्हेज पकोडे (Rava mix veg pakode recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपी मध्ये मी आज रवा मिक्स व्हेज पकोडे केले आहे.तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा मस्त कुरकुरीत असे पकोडे तयार होतात. Sujata Gengaje -
मुग डाळीचे पॅनकेक (mishra daliche pancake recipe in marathi)
#पॅनकेक कमितकमी वेळात झटपट होणारे असे पौष्टिक मुग डाळीचे पॅनकेक. आपण नेहमी गोड पॅनकेक बनवतो आज बघुयात टेस्टी मुग डाळीचे पॅनकेक. Janhvi Pathak Pande -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi -
मिश्र डाळींचे, पालक मॅगी पकोडे (Mix Dal Palak Maggi Pakode Recipe In Marathi)
#snacks... घरी शिल्लक असलेल्या सामग्री मधून कधीतरी चटपटीत, करावे, म्हणून केले आहेत, हे पकोडे. घरी वाटलेली उडीद डाळ होती, शिवाय मोड आलेली थोडी मटकी आणि भिजलेली चणा डाळ पण होती. मग काय, तेच वापरले, फ्रीज मध्ये शिल्लक असलेले पदार्थही संपले.. पौष्टिक असावे म्हणून त्यात टाकली आहे पालक. आणि काहीतरी नवीन म्हणून मॅगी.. Varsha Ingole Bele -
उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi)
#PR... पार्टीसाठी वेगवेगळे प्रकार तयार करताना पकोडे हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ... पण मी आज केलेले आहे उडदाची डाळ, बटाटे आणि गाजर वापरून पकोडे... काहीतरी चेंज हवा असतो ना खा... हे पकोडे ही मस्त लागतात चटणी किंवा सॉस सोबत.. तेव्हा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
मूगडाळ पकोडे (moong daal pakode recipe in marathi)
#GA4#keyword pakodaमूगडाळ पकोडे पौष्टिक आणि पचायला हलके... Manisha Shete - Vispute -
मूगाच्या सालीचे पकोडे (moongachya saliche pakode recipe in marathi)
#फ्राईड मौसम मस्ताना असताना गरमागरम पकोडे खायचा मोह नक्कीच होणार हो की नाही? मग होऊन जाऊ देत एक आगळे वेगळे मुगाच्या सालीचे पकोडे मूग हे कडधान्य खूप पौष्टीक असते तसेच मूगा चे साल देखील... या सालींचे गरमा गरम पकोडे केले की ते अधिकच चविष्ट व मस्त कुरकुरीत लागतात. Aparna Nilesh -
कुरकुरीत पकोडे (pakode recipe in marathi)
#GA4 #week3कुरकुरीत पकोडे/ भजी एक तळलेला लोकप्रिय स्नॅक आहे जे आमच्या घरातल्या सर्वांनाच खायला आवडते. Pranjal Kotkar -
स्ट्रीट फूड मूग पकोडे (Street Food Moong Dal Pakoda)
#ATW1#TheChefStory भरपूर protein युक्त मूग पकोडे, भजेएकदम कुरकुरीत आणि पचायला हलके असते.बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी छान आहे.:-) Anjita Mahajan -
उडदमुगाचे पकोडे (Udad Mungache Pakode Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने उडदडाळ मुगाची डाळीचे वडे पहिल्यांदा करून बघीतली खूप छान टेस्टी टेस्टी झाले. Madhuri Watekar -
कुरकुरीत कोथिंबिर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
# पावसाळा म्हणजे कुरकुरीत चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होणे ह्या दिवसात मस्त हिरवीगार कोथिंबीरीच्या जुड्या स्वस्त मिळतात चला तर मस्त कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मुग डाळ चिलडा (moong dal childa recipe in marathi)
मुग डाळ चिलडा लहानांन पासून ते मोठ्याना आवडणारा अगदी सोपा नाश्ता. चला रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi)
#BPR .... चणा डाळी पासून अनेक पदार्थ बनवता येतात. सुरळीची वडी, भरली मिरची, शेव, पिठलं, वगैरे येथे डाळी भिजवून क्रिस्पी, झणझणीत, टेस्टी पकोडे बनवले. बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे.... अशा पावसात गरम गरम क्रिस्पी पकोड्यामुळे मजा येते. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते.... Mangal Shah -
विदर्भ स्पेशल.. नागपूरी डाळीचे वडे (nagpuri dal vada recipe in marathi)
#फ्राईडविदर्भ स्पेशल नागपुरी डाळीचे वडे नाव वाचून लक्षात आले असेलच, विदर्भ स्पेशल म्हणजे, चटपटीत, तिखट असेच वडे असणार... अगदी बरोबर.. विदर्भातील लोकांना बऱ्यापैकी स्पायसी पदार्थ आवडतात आणि तेवढाच मनापासून आनंद देखील घेतात... आणि मी देखील नागपूरची.. मग मी तरी कशी मागे राहणार....नागपुरी डाळीचे वडे हे देखील बऱ्यापैकी तिखट आणि तेवढेच प्रोटीन युक्त आहे बरं... यात मी उडद, मूग, चना, तूरीची डाळ, मटकी याचा वापर करून तयार केले आहे.तुम्ही जेव्हा हे वडे कराल, तेव्हा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवे तेवढेच लाल मिरची, तिखट, हिरव्या मिरचीचा वापर कराल. कारण यामध्ये मी या तिन्ही गोष्टींचा वापर केला आहे...पण काही ही म्हणा, काही काही पदार्थ हे थोडे तिखट, चरचरीतच बरे वाटतात.. हो ना...त्यातलेच हे वडे... नक्की ट्राय करा... खूपच मस्त आणि टेम्पटिंग लागतात.. करूया मग, नागपुरी डाळीचे वडे... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
मुंग वडे. (moong vade recipe in marathi)
#gpकुरकुरीत खुसखुशीत असे हिरव्या मूग डाळीचे वडे प्रोटीन युक्त पोष्टिक आणि हेल्दी... खास गुढीपाडव्यासाठी केलेले हे मुंग वडे.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मुग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंजहेल्दी डाल सूप Dhanashree Phatak -
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre -
कुरकुरीत ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी कुरकुरीत ब्रेड पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13655721
टिप्पण्या