साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

Sandhya Chimurkar @sandhya1234
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा 2 ते 3 तास भिजत घालावे. शेंगदाने भाजून कुट तयार करून घ्या.
- 2
मग बटाटा आणि मिरची कापून घ्या.
- 3
मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात जिर, मिरची टाका. मिरची झाली की बटाटा टाका.
- 4
मग मीठ घालून शेंगदाणा कुट टाका आणि मिक्स करून घ्या. 2 टीस्पून दही टाका चव छान येते. मग साबुदाणा टाका. मिक्स करून 2 मिनिट वाफ येऊ द्यावी.
- 5
वरून 1 टीस्पून साखर घालावी आणि तयार साबुदाणा खिचडी.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#साबुदाणा खिचडी #नजनिन खान यांची रेसिपी करत आहे


साबुदाणा खिचडी(sabudana khichadi recipe in marathi)
#कुकस्नॅपआज मी स्वरा चव्हाण मॅडमची रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. आज मला साबुदाणा खिचडी बनवताना खूप छान वाटले आपल्या ग्रुप वरच्या मैत्रिणींची केलेली डिश करून खूप आनंद झाला


साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाणा खिचडी #cooksnap #Najnin Khanयांची साबूदाणा खिचडी रेसिपी बनवली खूप छान झाली. मी थोडे बदल केलेले आहेत.आज माझा उपवास आहे काय करायचं प्रश्न पडला होता, खिचडी खूप महिन्यात केलीच नव्हती. म आज ठरवलं की खिचडी करू आणि खाऊ.


साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#NajninKhanआज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी


साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#Cooksnap स्वरा चव्हाण यांनी तयार केलेली साबुदाणा खिचडी ही रेसिपी मला खूप आवडले म्हणून मी करून पाहत आहे थँक्यू स्वरा मॅडम.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhanआज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr मी केलेली साबुदाणा खिचडी नास्त्याचा एक प्रकार आहे. उपवासा व्यतिरिक्त जिन्न घालुन सकाळच्या नास्त्याला चालेल असा प्रकार


साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#Fr अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी साबुदाणा खिचडी केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे.


उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी


साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते.


दाणेदार साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज आषाडी एकादशी निम्मित मी साबुदाणा खिचडी बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राॅफी आज तर सहज म्हणुन नास्त्याला रोज तरी काय करावम्हणुन कालच रात्री साबुदाणा भिजविला व सकाळी खिचडी केली


साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#झटपट#उपवासरेसिपीआज एकादशीचा उपवास त्यानिमित्ताने साबुदाणा खिचडी. उपवासासाठी खूप काही रेसिपी बनवतो पण साबुदाणा खिचडीची बातहीं कुछ और हे 😁😁


उपासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपासाची साबुदाणा खिचडीआमच्याकडे माझ्या मुलांना साबुदाणा खिचडी खुप आवडते. ते मी उपास नसताना केव्हाही करतो. मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी म्हटलं की एकदम खूष होतात. पुन्हा एकादशीच्या निमित्ताने ही पुन्हा आज बदलली होती. अतिशय छान लागते ही खिचडी.


साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला.


हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR साबुदाणा खिचडी हा उपवासासाठी अतिशय आरोग्यदायी आणि पटकन शिजवलेला आणि सकस आहार आहे.


कोल्हापुरी पद्धतीची साबुदाणा खिचडी व दह्याची चटणी (sabudana khichdi recipe in marathi)
#KS2 कोल्हापूर म्हणलं की कलेची दाद आणि पदार्थांचे स्वाद अशी माज्या कोल्हापूर ची ओळख आहे ,माज्या मुद्दाम म्हणते कारण माझे माहेर कोल्हापूर आहे.कोल्हापूर मध्ये नॉन व्हेज पदार्थ जसे प्रसिद्ध आहेत तसेच व्हेज ला तोड नाही ,खूप सारे व्हेज पदार्थ तिथे प्रसिध्द आहेत.स्ट्रीट फूड तर खूप प्रसिद्ध आहे 10-15 रुपयांमध्ये भरपेट नाश्ता ईथे मिळतो तो देखील उत्तम चवीचा व प्रतीचा पोहे,उप्पीट,शिरा तसेच साबुदाणा खिचडी उपवास असो किंवा नसो ईथे नाश्त्याला खाल्ली जाते म्हणूनच आज तिकडच्या पध्दतीने केलेली साबुदाणा खिचडी पाककृती मी शेयर करत आहे.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी


साबुदाणा वाटी (sabudana katori recipe in marathi)
#nrr#दिवस तिसरा साबुदाणा पासून मी काही वेगळं अस साबुदाणा वाटी बनवली आहे..उपवास म्हंटला की साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी,आपण नेहमीच बनवतो..म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे..


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr#साबुदाणा खिचडी


उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात!


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज आज श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे आज मी साबुदाण्याची खिचडी केली. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते...!!!* तर अशी ही सहज-सोप्या पद्धतीने एकदम मऊसूत, हलकीफुलकी आणि चिकट न होणारी
साबुदाण्याची खिचडीची रेसिपी नक्की करून बघा...माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ साबुदाण्याची खिचडी....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया...!!


साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे.


हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
हरियाली साबुदाणा खिचडी


साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट साबुदाणा खीचडी

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13672651
टिप्पण्या