बीटरूट हेल्दी उत्तपम (beetroot uttapam recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#GA4 #Week1
उत्तपम
खुप दिवसानंतर मी रेसिपी पोस्ट करते आहे,
गोल्डन अप्रोन यामध्ये उत्तपम हे ऑप्शन होतं.....तर विचार केला की चला उत्तपम बनवावे...
खूप दिवसापासून रेसिपी पोस्ट नाही केल्या तर मनालाच रुख माझ्या लागलेली होती....
पण मी तरी काय करणार...कारण एप्रिल महिन्यापासून मी कूक पॅड ला अटॅच झाले,
आणि त्यानंतर पदार्थ मधले वेरिएशन माझे सुरू झाले, आणि हे पदार्थ करता करता जुनी असलेली बेकिंग ची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मी बेकिंग आयसिंग करायला सुरुवात केली,
आणि बरीच प्रॅक्टिस केली, आणि सहज केलेले केक मी स्टेटस वर ठेवायला सुरुवात केली ,,
आणि चक्क जवळचे मित्रपरिवार या सगळ्यांनी मला ऑर्डर द्यायला सुरुवात केली...
आणि माझा बिझनेस सुरू झाला...आणि तीस ते बत्तीस वर्षांपूर्वी केलेला छोटासा बेकिंग चा कोर्स आता कामी पडला,, आणि मग यूट्यूब किंवा इकड तिकडचे व्हिडिओ बघून बघून मी केक आणि आयसिंग शिकली , आणि ह्या मध्ये सगळ्यात जास्त मला स्वरा मॅडम यांनी मदत केली,, बेकिंग मधले बारकावे त्यांनी मला समजावून सांगितले... स्वरा मॅडम ची खूप आभारी आहे, निस्वार्थपणे त्यांनी माझी मदत केलीखूप मेहनत घेतली मी रात्रंदिवस प्रॅक्टीस केली...बरेच केक आणि आयसिंग केले,
इतकी प्रॅक्टिस केली की मला रात्री झोप येईना,,आणि खूप प्रॅक्टिस नंतर माझे केक चांगले बनायला सुरुवात झाली आणि मला रोजच्या ऑर्डर यायेला सुरुवात झाली...खूप दिवसा पासून ची इच्छा होती मनामध्ये ही बिजनेस करावा आपलं कला स्किल्स लोकांसमोर यावे,,कूक पॅड मुळे खूप जास्त फायदा झाला मला आणि बिझनेस करण हे स्वप्न पूर्ण झाले,,, मी याचे श्रेय कूक पॅड टीम, अंकिता मॅडम, स्वरा मॅडम यांना देईल,, खूप खूप खूप संपूर्ण कूक पॅड टीम ची मी आभारी आहे,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपइडलीचे मिश्रण
  2. 1शिमला मिरची
  3. 1गाजर
  4. 1बीटरूट
  5. 1कांदा
  6. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    दोन कप इडली चा मिश्रण घ्यावे, भाज्या चिरून घ्याव्या,,,

  2. 2

    इडलीच्या मिश्रणामध्ये बीटचा कीस घालून चांगलं एकत्र करावं, त्यामध्ये एक टीस्पून तेलामध्ये लाल मिरची पावडर, स्वादानुसार मीठ घालून मिक्स करून त्या मिश्रणामध्ये घालावे आणि चांगलं एकजीव मिक्स करावे...

  3. 3

    फ्राईंग पॅन ला वन टीस्पून तेल ब्रशने लावून घ्यावे, त्यानंतर बीटरूट घातलेलं इडलीचे मिश्रण पसरवून घ्यावे, त्यावर मनाप्रमाणे व्हेजिटेबल घालून घ्यावे मी असल्या तरेने व्हेजिटेबल घातलेले आहे, फ्राईंग पॅन ला झाकण लावावे, आणि दहा ते बारा मिनिटे मंद गॅसवर शिजू द्यावे, तुम्ही वेळ तुमच्या हिशोबाने कमी-जास्त करू शकता

  4. 4

    आता आपले छान हेल्दी उत्तपम बीट रूट चे तयार आहे, हेल्दी आणि टेस्टी आणि कमीत कमी तेल आणि मसाले वापरले असल्याने खूप जास्त आरोग्याला चांगला आहे हा बीट रूट चा उत्तपम,,, करुन बघा छान हेल्दी रेसिपी आहे,,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes