उत्तपम (uttapam recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
#ब्रेकफास्ट
साप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे.
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट
साप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे.
कुकिंग सूचना
- 1
दही आणि रवा मिक्स करून अर्धा तास भिजवून ठेवावे.
- 2
अर्ध्या तासाने त्यात थोडं पाणी व बेकिंग सोडा घालून ढवळून घ्यावे. कांदा, टोमॅटो, मिरची कोथिंबीर, आवडत असल्यास आले बारीक चिरुन एकत्र करून घ्यावे.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर पॅन गरम करून घावा. त्याला तुप लावून त्यावर उत्तपम चे मिश्रण पसरवावे. कांदा टोमॅटोचे मिश्रण, जिरें आणि लाल मिरची पावडर त्यावर घालावी. पाच मिनिटाने उत्तपम परतावे. वरून तुप कडेने सोडावे. परत परतुन घ्यावे. उत्तपम तयार.लोणी आणि चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
#GA4#week 1 उत्तपम गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा की वर्ड आला आहे. म्हणून मी आज इन्स्टंट रवा उत्तपम ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी हा उत्तपम हा पदार्थ खूप मस्त आणि झटपट होणारा आहे. Rupali Atre - deshpande -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#5ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम..... Supriya Thengadi -
"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तपम " रवा उत्तपम" रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
रवा उत्तपम अगदी झटपट होणारा पदार्थ आहेवेळेवर रवा भिजवून पटकन होतो.आणि मुलांना पण आवडतो अगदी कमी वेळात होतो. Sapna Sawaji -
मिनी उत्तपम(mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील उत्तपम हा पदार्थ. मी आज रव्याचे उतप्पम छोटे बनवले. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#रेसिपी क्र.2नाचणी व रवा वापरून उत्तपम च वेगळे कॉम्बो एकदम सुपरहिट नाश्ता .झटपट बनतो शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)
#GA4 #week1मुलांच्या छोटयाभुकेसाठी रवा उत्तपम खूप छान पर्याय आहे. Jyoti Kinkar -
पोहा उत्तपम (poha uttpam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#मंगळवार- उत्तपम Sumedha Joshi -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमउत्तपम/उत्तप्पा आपण नेहमी खातो. तसा तो तांदूळाचे पिठाचा किंवा झटपट रव्याचा केला जातो. पण आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक उत्तपम केला आहे. चला तर मग रेसिपी बघुया गव्हाचा उत्तपम 😊👇 जान्हवी आबनावे -
रवा उत्तपम.. (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमखूप साधी सोपी असणारी रेसिपी.. घाईच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि लवकर काहीतरी हेल्दीखाण्याची आवड झाली तर, यासाठी उत्तम पर्याय....लागणारे साहित्य सहज रीत्या घरी केव्हाही उपलब्ध..कमी तेलात होणारा, स्वादिष्ट आणि तेवढाच पौष्टिक असलेला नाश्ता म्हणजे *रवा उत्तपम*... 💃 💕 Vasudha Gudhe -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज उत्तपम Rupali Atre - deshpande -
उत्तपम (ब्रेडचे मिनी उत्तपम) (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टमंगळवार_उत्तपमआज मी ब्रेडचे मिनी उत्तपम करुया झटपट होतात आणि चवीला उत्तम.कोणी म्हणार सुद्धा नाही की ब्रेडचे आहेत. Shilpa Ravindra Kulkarni -
मका मुरमुरा उत्तपम(Corn Murmura Uttapam Recipe In Marathi)
#SDRमस्त नविन आणि झटपट होणारा,तसेच नेहमीच्या उत्तपम पेक्षा जास्त टेस्टी असणारा....,, Supriya Thengadi -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
रवा मिनी उत्तपम (rava mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारा आणि आवडेल त्याचे टॉपिंग करू शकणारा असा दक्षिण भारतीय पदार्थ! तथापि आता सर्वदूर मिळणारा...आवडीप्रमाणे लहान मोठा आकार धारण करणारा...असा उत्तपम... Varsha Ingole Bele -
व्हेज उत्तपम (veg uttapam recipe in marathi)
#cpm7 उत्तपम मध्ये मुख्य घटक तांदुळ व उडीदडाळ त्यात प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स हे घटक असतात उत्तपम खाण्यामुळे शरीराचे पोषण होते. वजन कमी करण्यासाठी मदत होते. ह्याच्यातुन व्हेज खाणाऱ्यांना भरपुर प्रोटीन मिळते. सहज पचन होते. पोट भरलेले राहाते. वजन कंट्रोल मध्ये राहाते मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट मिळतात. नाष्टा , जेवणात कधीही आपण उत्तपम खाऊ शकतो. चला तर उत्तपम कसे बनवायचे त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4 #week1उत्तपम ही एक दक्षीण भारतातील लोकप्रिय डीश आहे. ह्याला उत्तप्पा असेही म्हणतात. उत्तपम हा संपूर्ण भारतभरच आवडता झाला नाही, तर इतर देशांतही तो लोकप्रिय आहे. उत्तपम हा डोशाचा पिठापासून बनवतात, फक्त डोसा पातळसर असतो तर उत्तप्पा थोडा जाडसर असतो. त्यातही अनेक प्रकार आहेत. जसे साधा उत्तप्पा, ओनियन उत्तपम, टोमॅटो उत्तपम व मीक्स व्हेज उत्तपम. मी ओनियन उत्तपम बनवला आहे. Ashwinee Vaidya -
ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)
#cpm7 झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही. Rajashri Deodhar -
इंस्टेंट रवा उत्तपम (Instant Rava Uttapam Recipe In Marathi)
#SDR#रवाउत्तपमउन्हाळ्यामध्ये खूप हेवी असे रात्रीचे जेवण जात नाही खूप हलकेफुलके जेवण जाते. त्यात माझ्याकडे रात्री जास्त तर पोळी ,भात ,भाजी असे जेवण आवडीने घेत नाही जास्त करून स्नॅक्स चे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतो त्यातला सर्वात लोकप्रिय असा माझ्या घरात सगळ्यांचा आवडता इंस्टंट रवा उत्तपम मी नेहमीच तयार करतेझटपट बनणारा पटकन असा हलकाफुलका उत्तपम हा प्रकार रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
मिनी रवा ओट्स - व्हेजिटेबल उत्तपम (vegetable uttapam recipe in marathi)
#GA4मला उत्तपम हा प्रकार मुळीच आवडत नाही म्हणून मी रवा ओट्स चा करून बघितला तर खूप छान झालाDhanashree Suki Padte
-
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
-
क्रिस्पी रवा उत्तपम (crispy rava uttapam recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपीज चॅलेंज#रवा उत्तपम😋😋 Madhuri Watekar -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14448469
टिप्पण्या