बटाटा सँडविच (batata sandwich recipe in marathi)

Shubhra Ghodke
Shubhra Ghodke @cook_26195241

#GA4 week1
सँडविच म्हणलं कि मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानच काय मोठे देखील
आवडीने सँडविच ची मागणी करतात तर म्हणलं चला आज बटाटा थीम घेऊन केलं बटाटा विथ chees सँडविच.

बटाटा सँडविच (batata sandwich recipe in marathi)

#GA4 week1
सँडविच म्हणलं कि मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानच काय मोठे देखील
आवडीने सँडविच ची मागणी करतात तर म्हणलं चला आज बटाटा थीम घेऊन केलं बटाटा विथ chees सँडविच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5 सर्विंग
  1. 5 ते 6 बटाटे
  2. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  3. 1 टेबलस्पूनमियोनिज
  4. 1 टेबलस्पूनआलं,लसूण पेस्ट
  5. 6-7पुदिना
  6. 1 टेबलस्पूनखोबरं
  7. 1 टेबलस्पूनअमूल बटर
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला एव्हरेस्ट चा
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. आवडीनुसार मीठ
  11. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  12. 4 ते 5 मिरची चे तुकडे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व्हप्रथम बटाटे कुकरला 4 शिट्या करून मऊ शिजवून घ्या.त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट,चवि नुसार मीठ, गरम मसाला, किंचित हळद,मिरची चे 3 ते 4 तुकडे घाला.

  2. 2

    मिश्रण तयार असे दिसेल,पुदिना,2 मिरच्या,थोडं मीठ आणि सुक खोबरं मिक्सर मध्ये वाटून घ्या. पुदिना चटणी तयार करा नंतर ब्रेड च्या एका साइड ला पुदिना चटणी लावा आणि मध्ये बटाटा चे सारण भरून घ्या.मध्ये मियोनीज सॉस लावा आणि एका साईड ला टोमॅटो सॉस लावून एकावर एक ठेवा आता गॅस वर ब्रेड ला थोड बटर लावून दोन्ही साइड भाजून घ्या

  3. 3

    वरून चीज किसून घाला.सँडविच तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhra Ghodke
Shubhra Ghodke @cook_26195241
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes