भेंड्याची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)

Samiksha shah @cook_22732766
भेंड्याची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन ती पुसून घ्यावी. मग त्याचे वरचे व खालचे भाग काढून घ्यावेत व नंतर ती गोल किंवा उभी चिरून घ्यावीत.
- 2
मग एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मिरची व कांदा घालून चांगले परतवून घ्यावे.
- 3
कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये भेंडी घालावी, भेंडी दोन ते तीन मिनिटं चांगली परतवून घ्यावेत. नंतर त्यामध्ये मीठ, हळद व लाल तिखट घालावे व चांगले शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये दोन ते तीन कोकम पाकळ्या घालाव्यात यामुळे भेंड्यामधील चिकटपणा निघून जातो व भेंड्याची भाजी सुटसुटीत बनते. मग आपण पाच ते दहा मिनिटं भेंड्याची भाजी शिजवून घ्यावी. अशाप्रकारे आपली भाजी तयार झाली की आपण चपाती सोबत खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भेंडीची भाजी रेसिपी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 भेंडीची भाजी रेसिपी ही भाजी सर्वांचे आवडते आहे मला माझ्या मुलाला व सर्वांनाच आवडते भेंडीची भाजी आज मी टिफिन मध्ये जेवण घेऊन जाण्याकरिता केलेली आहे Prabha Shambharkar -
भेंडीची चमचमीत भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Choosetocookमाझी आवडती रेसिपीWorld food day च्या निमित्ताने मी ही रेसिपीकेली आहे. आशा मानोजी -
-
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
कालच घरातल्या भाज्या पूर्ण संपल्या, आणि आज मॉर्निंग ला जाते म्हटलं बाहेर बाजारात तर लोक डाऊन आमच्याइथे कडक झाले, कारण आमच्या एरियामध्ये पहिला कोरोना पेशंट निघाला,,त्या कारणाने आमचा एरिया बंद झाला, काही चुटपुट दुकान उघडे होते,,पण मला मुलांनी जायला मना केलं,माझ्या मुलांना ना माझी मोठी काळजी,,ते म्हणाले आई घरी जे असेल ते कर पण आज जाऊ नको,,तर बघितलं घरामध्ये कुठली भाजी आहे, बघितले तर बटाटे होते, मग बटाट्याची भाजी कशी करावी, सुक्या भाजी माझ्या मुलांना खायचं मोठा कंटाळा,,मग म्हटलं आता उकडलेल्या आलू ची साधी रस्सा भाजी करावी, ही साधी रस्सा भाजी मला खूप आवडते आणि मुलांना पण आवडते,या लाँक डाऊन चां काळात नेमकी खाण्याची चोचले वाढले ले आहेत....येरवी खाण्याचे इतके चोचले नसतात ,घरातल्या घरात राहून वेगवेगळे खायचे चोचले वाढलेले आहे,तसे आता लॉक डाऊन लवकर संपणारे नाही आहे,म्हणून घरात शांत राहून हिंमतीने काम घेऊया... Sonal Isal Kolhe -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BKRछोट्या मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते. पण जास्त मसाले घालून केली की खायला बघत नाही. त्यामुळे साधी आणि कमी मसाल्याची भेंडीची भाजीची रेसीपी बघूया. Priya Lekurwale -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कुरकुरीत भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
मैत्रिणींनो , भेंडी बहुधा सर्वांनाच आवडते त्यातल्या त्यात लहान मुलांना फार.भाजीचे वेगवेगळे प्रकारही आपण करतो. मी ज्याप्रमाणे भाजी करते त्याची कृती आज सांगणार आहे. Varsha Ingole Bele -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजअश्विनी रणदिवे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#week2भेंडीची कांदा घातलेली भाजी माझ्या मुलाची आवडती भाजी. kavita arekar -
भेंडीची भाजी(Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2#okra#Bhendibhaji#भेंडीभाजीभेंडीची भाजी अगदी हिरवीगार होण्यासाठी मी अशा प्रकारे भाजी करते. भाजीत हिरव्या मिरच्यांचा वापर करून तिखटपणा देते हळदी ,मसाले खूप कमी टाकायचे त्यामुळे भेंडीचा ओरिजनल कलर टिकून राहतो मसाल्यांमुळे भेंडीचा रंग बदलतो त्यामुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणा देऊन भाजीचा रंग टिकवता येतो भेंडी अशीच हिरवीगार राहते भाजी झाकायची नाही अशीच तेलावर परतायची म्हणजे भाजी छान हिरवीगार राहते.सकाळच्या गडबडीमुळे मी बऱ्याचदा भेंडी रात्रीच कट करून डब्यात भरून ठेवते म्हणजे सकाळी लवकर भाजी तयार होते अशा बऱ्याच भाज्या मी कट करून तयार करून ठेवते सकाळी टिफिन साठी गडबड ही होत नाही. Chetana Bhojak -
भिंडी भाजी (Bhendi Bhaji recipe in marathi)
भेंडी खुप लोकांची फेवरेट भाजी आहे तशी आमची आहे खास माझ्या मुलाच्या फर्माईश ने त्याच्या आजीने बनवलेली भेंडीची भाजी. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा Malhar Receipe -
-
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#PRRपितृपक्षामध्ये नैवद्याच्या ताटामध्ये चार प्रकारच्या भाज्या असतात यामध्ये भेंडीची भाजी सुद्धा असते. Smita Kiran Patil -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी बनवायला जितका कमी वेळ लागतो तितकीच ति अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते.भेंडीची भाजी म्हंटल कि अनेकजण नाकं मुरडतात पण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. Poonam Pandav -
-
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2भेंडीची भाजी कशी सर्वांनाच आवडते असं नाही . पण काही ठराविक लोकांना फक्त भेंडीची भाजीच आवडते. आज आपण बघूया अशीच झटपट होणारी आंबट गोड तिखट भेंडीची चविष्ट भाजी. Anushri Pai -
-
-
-
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BKR#ह्या भाजीला करायला वेळ लागतो पण छान होते अजिबात चिकट होत नाही कमी तिखट केली तर लहान मुलांना ही आवडते .अवश्य करून बघा. Hema Wane -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
#goldenapron3फूड फोटोग्राफी वर्कशॉप थीम विक १५#कीवर्ड भेंडी सायली सावंत -
बांगडा करी
#सीफूडबांगडा करी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात येथे आज अगदी लवकर होणारी आणि चविष्ट अशी पद्धत वापरून बांगडा करी केली आहे वर घातलेल्या कांद्याने खूप छान चव आली आली आहे Aarti Nijapkar -
लाल माठ भाजी (lal math bhaji recipe in marathi)
#mrs नेहमी एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा वेगळी भाजी, वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वांना मनापासून आवडते.चला तर मग .... चविष्ट भाजी करू या.. Shital Patil -
बेसन पेरून भेंडीची भाजी (besan peru bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2#W2#इ बुक रेसिपी चॅलेंजही भारतीय घरांमध्ये आणखी एक लोकप्रिय भाजी आहे जी आपण जवळजवळ दररोज स्टिअर फ्राईज, ग्रेव्ही, भाजी इत्यादींच्या रूपात खातो.ही एक बारमाही वनस्पती आहे जी उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशात खाण्यायोग्य हेतूने उगवली जाते यामध्ये फायबर, अ आणि ब सारखी जीवनसत्त्वे, जस्त, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे इ. जास्त असतात.ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी आहे लेडी फिंगर, ज्याला इंग्रजीमध्ये भेंडी किंवा गुंबो आणि हिंदीमध्ये भिंडी असेही म्हणतात, ही एक हिरवी भाजी आहे जी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर, याचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि ते तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी उत्तम आहेभिंडीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते.भेंडीच्या भाजी चे विविध प्रकार आपण करतो आज मी भेंडीची बेसन घालून भाजी बनवली आहे खूप छान चविष्ट लागते एक आगळावेगळा प्रकार Sapna Sawaji -
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Cooksnap माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele -
फ्लावर भाजी(flower bhaaji recipe in marathi)
#Cooksnapही रेसिपी मी Deepa Gad यांची कुक् स्नॅप साठी केलेली आहे..खूप छान झाली ही फ्लॉवरची भाजी...अगदी थोडेफार चेंजेस केलेले आहे...छान वाटते कुणाची रेसिपी आपण करून बघितली तर.. Sonal Isal Kolhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13696869
टिप्पण्या