पालक पुरी आणि तिळाची चटणी (palak puri ani tilachi chutney recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#GA4
#week 2
गोल्डन अप्रन साठी आज मी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता पालक पुरी आणि तिळाची चटणी बनवली.

पालक पुरी आणि तिळाची चटणी (palak puri ani tilachi chutney recipe in marathi)

#GA4
#week 2
गोल्डन अप्रन साठी आज मी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता पालक पुरी आणि तिळाची चटणी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी पालक
  2. 1 वाटीकोथिंबीर
  3. 4-5हिरवी मिरची
  4. 1 टीस्पूनजिर
  5. चवीनुसार मीठ
  6. 1आणि 1/2 वाटीगव्हाचे पीठ
  7. 1 वाटीतीळ

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम पालक कोथिंबीर कापून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. मग मिक्सर पॉट मधे पालक कोथिंबीर मिरची जिर टाकून पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    मग परातीत कणिक घेऊन त्यात पालक पेस्ट टाकून मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.कणिक मळून गोळा तयार करून घ्यावे.

  3. 3

    मग त्याचे मोठे गोळे करून पोळपाटावर मोठी जाड पोळी लाटून घ्यावी व थोडी तीळ पसरून परत थोड लाटून ग्लास च्य साह्याने कट करून घ्यावे.

  4. 4

    अश्यप्रकरे पुरी तयार करणे.मग एका कढई मध्ये तेल टाकून पुरी तळून घ्यावेत

  5. 5

    आश्यप्रकरे सर्वपुरी तळून घ्यावे.आणि तिळला तव्यावर भाजून त्यात 2 मिरची मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.आणि चटणी तयार.

  6. 6

    अश्याप्रकरें पालक पुरी आणि तिळाची चटणी तयार करून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes