समोसा कचोरी (samosa kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा, ओवा, मीठ मिक्स करून घ्यावे मग त्यात तेल टाकून तेही चांगले मिक्स करावे व थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करावा. बटाटे उकडून मॅश करुन घ्यावेत.
- 2
कढईत थोडे तेल टाकून त्यात हिरवी मिरची व आलं पेस्ट परतून घ्यावी. मग त्या धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, लाल तिखट परतून घ्यावे मग त्यात उकडलेले बटाटा व फ्रोजन मटार (ताजा मटार ही चालेल माझ्याकडे फ्रोझन मटार होता) घालून भाजी चांगली मिक्स करून घ्यावी.
- 3
तोपर्यंत पीठ आपले चांगले भिजले असेल. त्याचा एक गोळा घेऊन लाटावा. मग तो मध्ये कापून त्याला हवा तसा आकार देऊन, त्यामध्ये भाजी भरून पाण्याने त्याचे तोंड बंद करून, तळून घ्यावे. मंद आचेवर तळावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर मटार कचोरी ची रेसिपी शेअर करत आहे.हे कचोरी खूपच टेस्टी व क्रिस्पी लागतात.मी नेहमी ताजे मटार असतील त्याच्या कचोरी बनवते पण जर ते नसतील तर तुम्ही फ्रोजन मटर चार ही वापर करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा .Dipali Kathare
-
-
-
-
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
-
-
ग्रीन-पनीर कचोरी (green paneer kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी सारण मी वेगळं केलं आहे.कारण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. चव खूपच मस्त झाली आहे. Shital Patil -
-
-
-
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
-
मुंगडाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#gpr#मूगडाळकचोरी#kachori#कचोरीपुनमआज आषाढ शुक्ल पूर्णिमा या दिवस विशेष मध्ये गुरुपौर्णिमा , आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, आणि एक वैष्णव पंथीय मंदिरांमध्ये आज' कचोरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते.आपल्या हिंदू धर्मात गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून प्रत्येक जण गुरु करतोच आणि गुरूचे पूजन आदर सत्कार करून आजच्या या दिवशी गुरूचे पूजन करताततसेच आज वेदव्यासजी चा आपण प्रगट दिवस आहेवेदव्यास हे विष्णूचा एक अवतार आहेआज विष्णू अवतार असणाऱ्या प्रत्येक मंदिर हवेली मध्ये आज कचोरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात त्या दिवशी कचोरीचा प्रसाद तयार करून नैवेद्य दाखवला जातो या कचोरी मध्ये एक गोड प्रकाराची कचोरी लाल तिखट प्रकाराची कचोरी तयार केली. मीही आज गुरुपौर्णिमा निमित्त डाळ कचोरी चा प्रसाद तयार करुन नैवेद्य दाखवला आहेरेसिपीतुन नक्कीच बघा कचोरी कशाप्रकारे तयार केल Chetana Bhojak -
चटपटीत समोसा (samosa recipe in marathi)
#cookpadसमोसा हा प्रत्येकाचा आवडता आहे चटपटीत असेल तर अजून खायला मज्जा तर मग बघुया Supriya Gurav -
-
-
-
-
-
-
समोसा (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पाऊस पडत असताना गरम गरम समोसे आणि चहा चा कप समोर आला कि तास न तास एकटे बसुन देखिल दिवस घालवायला कोणाला नाही आवडणार... ह्याऊन पावसाळ्याची गंंमत काय? Swayampak by Tanaya -
-
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
बेक कचोरी (baked kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#कचोरीकचोरी म्हंटला डिफ्राय केलेल्या कचोऱ्या समोर येतात आजकाल कोणीही तळकट खाण्याच टाळतात पण कचोरी तर आवडते मग काय एक मस्त प्रयोग केला कचोरी तेलात तळून न घेता बेक करून घेतली कचोरीच फिलिंग आल खाण्याच समाधान झालं. Deepali dake Kulkarni -
मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
#डाळ#रेसिपीबुक#week12#बाकरवडी#कचोरी Yadnya Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13711182
टिप्पण्या