वेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033

#GA4 #week2 #नुडल्स

GA4 च्या puzzles मधला नुडल्स option निवडून मी आज हे टेस्टीं वेज हक्का नुडल्स बनलेत.

वेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)

#GA4 #week2 #नुडल्स

GA4 च्या puzzles मधला नुडल्स option निवडून मी आज हे टेस्टीं वेज हक्का नुडल्स बनलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. २५० ग्रॅम नुडल्स
  2. 1 वाटीबारीक चिरलेला कोबी
  3. 1 वाटीबारीक चिरलेला सिमला मिर्च
  4. 1 वाटीबारीक चिरलेला पातीचा कांदा
  5. 1 वाटीबारीक चिरलेला गाजर
  6. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेल आल, लसूण
  7. 4 टेबलस्पूनतेल
  8. 2 टेबलस्पूनटमाॅटो केचप
  9. 2 टेबलस्पूनचिली साॅस
  10. 2 टेबलस्पूनसोया साॅस
  11. 2 टेबलस्पूनचिंगचायनीज नुडल्स मसाला

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    नुडल्स उकडून घ्यावे व सर्वभाज्यां बारीक चिरून घ्यावे.

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात बारीक केलेले लसूण, आल टाकून परतुन घ्या व त्यात सर्वभाज्यां टाकून परतुन घ्या पण भाज्यां परतांना ग्रस फुल ठेवावे भाज्यां जास्त शिजवू नये.

  3. 3

    भाज्यां परतुन झाल्या कि त्यात वरील सांगितल्याप्रमाने साॅसेस टाकून घ्या.आता त्यात नुडल्स व चिंगचायनीज नुडल्स मसाला टाकून फूल ग्रस वर परतुन घ्या.

  4. 4

    रेडी आहेत आपले हक्का नुडल्स.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes