शेजवॉन चिकन हक्का नुडल्स(schezwan chicken hakka noodles recipe in marathi)

#झटपट कधी मुलांंना भुक लागली किंवा अचानक काहि खावेसे वाटले तर नुडल्स झटपट होतात. सर्व भाज्या खाल्या जातात.
शेजवॉन चिकन हक्का नुडल्स(schezwan chicken hakka noodles recipe in marathi)
#झटपट कधी मुलांंना भुक लागली किंवा अचानक काहि खावेसे वाटले तर नुडल्स झटपट होतात. सर्व भाज्या खाल्या जातात.
कुकिंग सूचना
- 1
पातेल्यात पाणी गरम करून त्यात नुडल्स शिजवून घ्यावे. त्यामध्ये 1 टीस्पून तेल घालावे. शिजल्यावर गरम पाणी ओतून त्यावर थंड पाणी घालून गाळून घ्यावे. भाज्यां लांब बारीक चिरून घ्यावे.
- 2
अंडी फोडून त्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ व 1/2 टीस्पून मिरी पावडर घालून फेटुन घ्यावे. तव्यावर त्याचा पोळा काडुन घ्यावा. चिकन एका पातेल्यात शिजवायला ठेवावे. त्यामध्ये 1/2 टीस्पून हळद, मीठ व मिरी पावडर घालून शिजवून घ्यावे.
- 3
एका मोठ्या कढईत तेल गरम घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. उभा कांदा चिरलेला घालून चांगले परतून घ्यावे. चिरलेल्या भाज्या घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात अड्यांचे व चिकनचे तुकडे घालावेत.
- 4
चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये शेजवॉन सॉस, चिली सॉस, सोया सॉस घालावे. मीठ व मिरी पावडर घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात नुडल्स घालून चांगले मिक्स करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हक्का नुडल्स (Hakka Noodles recipe in marathi)
घरच्या घरी चटदार नुडल्स..... अतिशय सोप्या पध्दतीने बनवण्याचा हा प्रयत्न.... कधी कधी रोजच्या स्वयंपाकाला एक जेवण म्हणून पर्याय 😉😉😀😍😋😋 Supriya Vartak Mohite -
हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीज#नुडल्स 🍜🍜 Madhuri Watekar -
-
शेझवान हक्का नुडल्स (schezwan hakka noodles recipe in marathi)
#camb विक एंडला काही तरी वेगळा पदार्थ मुलांना आवडतो.चायनीज पदार्थ बनवले कि मुलं पटकन संपवतात. Supriya Devkar -
-
शेजवान नुडल्स (Schezwan Noodles recipe in marathi)
#wdr#वीकएंड रेसिपीमाझ्या घरी नुडल्स सर्वाना आवडतात म्हणून मी वीकएंड ची रेसिपी म्हणून नुडल्स बनवले आहेत तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपी बघूयात आरती तरे -
वेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #नुडल्सGA4 च्या puzzles मधला नुडल्स option निवडून मी आज हे टेस्टीं वेज हक्का नुडल्स बनलेत. Sneha Barapatre -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand -
चिकन हक्का नूडल्स (Chicken Hakka Noodles Recipe In Marathi)
#DR2 भारती संतोष किणीगरमागरम चिकन हक्का नूडल्स संध्याकाळच्या डिनरला मेजवानीच Bharati Kini -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
घरातील लहान मुलांना आवडणारा पदार्थ आणि कधी कधी सं ध्याकाळचेमधले खाने यासाठी हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन ग्रीन नुडल्स सूप (chicken green noodles soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरFriday-पालक/नुडल्स सूपहे एक पौष्टिक, पोटभरीचे सूप...अप्रतिम!!! Manisha Shete - Vispute -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambआज अचानक पाऊस पडत असल्याने संध्याकाळी काही तरी चटपटीत गरम खाण्याची इच्छा झाली म्हणून घरात उपलब्ध साहित्यात हक्का नूडल्स बनवण्याचे अचानक ठरवले व झटपट कमीत कमी साहित्यात नूडल्स बनवले तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
चिझी चायनीज नुडल्स(cheese chhinese noodles recipe in marathi)
नूडल्स माझ्या मुलीला खूप आवडतात सर्व भाज्या सोया सॉस टोमॅटो सॉस नेहमीच घालते या वेळी मी चिझ क्युब किसून टाकले खुबच आवडलेल्या. Deepali dake Kulkarni -
व्हेज बटरी नुडल्स (veg buttery noodles recipe in marathi)
#झटपट बटरी नुडल्सआज नुडल्स खाण्याची इच्छा घरच्या मंडळींची झाली लाॅकडाऊनमूळे जरा सगळे बाहेरचे पर्दाथ बंद आहेच. मग आज घरीच गरमागरम व्हेज बटरी नुडल्स केलेत .मी यात भाज्या वापरल्या आहेत. Jyoti Chandratre -
नुडल्स मॅनिया (noodles recipe in marathi)
#GA4 #week2नुडल्स हा क्लू घेऊन आज तयार केले व्हेज हक्का नुडल्स. Supriya Devkar -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#नूडल्स#आज मी हक्का नुडल्स बनवले आहेत . चला तर मग रेसिपी बघू . Rajashree Yele -
हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)
#GA4 #week3#HakkaNoodlesआजची ही रेसिपी घरी बनवण्यासाठी एकदम सोप्पी ” व्हेज हक्का नूडल्स ” Payal Nichat -
मशरुम मंच्युरीयन (manchuriyan recipe in marathi)
#झटपट मुलांंना जेव्हा भुक लागते तेव्हा काहितरी बनवायचे हा प्र्श्न असतो. मग ते पटकन झाले पाहिजे. व भाज्या पण खाल्ले गेले पाहिजे. म्हणुन मशरुम अळंबीचे मंंच्युरियन Kirti Killedar -
वेजी नुडल्स (veggie noodles recipe in marathi)
#GA4 #Week2नुडल्स हा Clue ओळखला आणि बनवले "वेजी नुडल्स"... Supriya Vartak Mohite -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
स्मोकी चिकन हक्का नूडल्स (chicken hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2नूडल्स हा कीवर्ड घेऊन स्मोकी हक्का नूडल्स केलेत. नूडल्सला स्मोक दिल्यामुळे ते खाताना त्याची चव एकदम भन्नाट लागते. Sanskruti Gaonkar -
-
-
मॅजिक चपाती नुडल्स (Chapati Noodels Recipe In Marathi)
#LCM1 नो मैदा नो टेन्शन... मुलांचीही नुडल्स खाण्याची इच्छा घरच्या घरी पूर्ण करू.. तेही. सर्व पोषक पध्दतीने.. मग चला तर बघा..मॅजिक चपाती नुडल्स... Saumya Lakhan -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स. Shama Mangale -
-
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
#jprकोबी, गाजर, सिमलामिरची, कांदा अशा कलरफुल भाज्या घालून केलेले हक्का नूडल्स अतिशय चविष्ट होतात Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या