शेंगदाणा गुळ बर्फी (shengdana gud barfi recipe in marathi)

shamal walunj @cook_24273132
#रेसिपीबुक #week14
थंडीमध्ये खाण्यास अगदी योग्य आहे. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. मुलांना स्नँक टाइम मध्ये देण्यास अगदी योग्य आहे.
शेंगदाणा गुळ बर्फी (shengdana gud barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14
थंडीमध्ये खाण्यास अगदी योग्य आहे. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. मुलांना स्नँक टाइम मध्ये देण्यास अगदी योग्य आहे.
कुकिंग सूचना
- 1
मंद गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेणे. मग शेंगदाण्याची साल काढून त्याचे तुकडे करावेत.
- 2
कढईत गुळ टाकून हलवत राहावे, मग त्यात तूप टाकावे, पाक घट्ट तयार झाला कि त्यात शेंगदाणे टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. गॅस बंद करावा. मिश्रण तूप लावलेल्या ताटात चांगले पसरवून घ्यावे. थोडे थंड झाले की त्याचे वड्या पाडून घ्याव्यात जास्त थंड झाले कि वड्या पडत नाहीत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-

शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड शेंगदाणासध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीमध्ये खाण्यास पौष्टीक असे हे लाडू .तसेच हिमोग्लोबीन वाढण्यासही खूप उपयुक्त. Namita Patil
-

शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.
Dipali Kathare -

गुळ शेंगदाणा लाडू (gud shengdana ladoo recipe in marathi)
श्रावण स्पेशल गोड रेसिपी....आज श्रावणातला पहिला सोमवार....मी वैशाली खैरनार मॅडमची गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त लाडू झाले.झटपट,चविष्ट आणि पौष्टिक. Preeti V. Salvi
-

गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.
Ragini Ronghe -

शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande
-

पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#लाडुलाडु म्हटल की लगेच तोडाला पाणी सुटते अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा लाडु कोणीही बाहेर आल की पहिले डब्यात हात घातला की लाडु काढायचा आणि खायचा असाच दिनक्रम घरा घरात असतो.... बरोबर ना..म्हणुनच झटपट लाडु रेसिपी सांगणार आहे कुकपॅड नेहमीच खुप छान छान थीम देत असत होईल तेवढ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करते 😍 तर आपण आज बनवणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी अशक्तपणा दुर करण्यासाठी आणि तंदुरुस्ती साठी साधे सोपे झटपट असे गुळ शेंगदाण्याचे लाडु या लाडुंचे असंख्य फायदे आहे. फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात.शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला आम्ही पेशंट ला देतो.यामुळे बॉडी उष्ण राहते. आणि महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे लाडु?तर....प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.म्हणुन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रोज सकाळी एक लाडु खायला विसरू नका. Vaishali Khairnar
-

तीळ शेंगदाणा गजक (till shengdana gajak recipe in marathi)
#मकरहिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे 'गजक ' बाजारात पाहायला मिळतात.यामधे तीळ आणि गूळाचा प्रयोग केला जातो.ज्यामुळे इम्यूनिटी पावर, हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. Deepti Padiyar
-

नाचणी ची बर्फी (nachnichi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी आणि बर्फी रेसिपी 2#नाचणीबर्फी Varsha Pandit
-

शेंगदाणा मलाई बर्फी (shengdana malai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2नारळी पौर्णिमा विशेष#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्ररक्षाबंधन निमित्त झटपट होणारी व कमीत कमी साहित्यात वापरून अतिशय चविष्ट अशी ही बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane
-

-

गुळ शेंगदाणे खजुराचे पौष्टिक लाडू (gul shengdana khajur ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळगुळ शेंगदाणे आणि खजुराचे हे पौष्टिक लाडू अगदी झटपट होता.. लहान मुलापासून आजी-आजोबा पर्यंत सर्वांसाठी आर्यन डिफीसीयेन्सी तळण्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे. शेंगदाणा ऐवजी तुम्ही काजू-बदाम यांचा वापर देखील करू शकता. ज्यांना खजूर नुसताच खायला आवडत नसेल, तर असे लाडू करून खाण्यास दिले, तर नक्कीच खाल्ले जातात. हा माझा स्वतःचा अनुभव....आणि म्हणूनच या दिवाळीमध्ये सुरुवात मी या लाडू पासून केली.. Vasudha Gudhe
-

गुळ शेंगदाणा मोदक (gul shengdana modak recipe in marathi)
#gur # काल सोसायटीच्या गणपतीजवळ प्रसाद करावयाचा होता. जवळपास सत्तर-ऐंशी लोकांसाठी. म्हणून मोदक केले शेंगदाणा आणि गुळाचे ., ते मी साधारण दोन किलो शेंगदाण्याचे केले . यात मी एका कपा चे माप दिले आहे. तेव्हा बघूया.. Varsha Ingole Bele
-

-

-

-

चाॅकलेट बिस्किट बर्फी (chocolate biscuit barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#आळूवडी आणि बर्फी रेसिपीया रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे हि गॅस न वापरता करता येणारी रेसिपी आहे. तसेच यात खवा,साखरेचा वापर न करता बनवता येणारी बर्फी आहे.कमी साहित्य आणि अगदी लहान मुलांना बनवता येणारी रेसिपी आहे. Supriya Devkar
-

मिल्क पावडर बर्फी (milk powder barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 आज मुलांना काहीतरी गोड खावेसे वाटत होते त्यात मुलांची एवढी घाई .म्हणून आज झटपट होणारी बर्फी बनविली. Arati Wani
-

गुळ शेंगदाणा वडी (god shengdana vadi recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryपझल मधुन jaggery म्हणजेच गुळ हा कि वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे. अगदी दोन ingridients मधे होणारी,अगदी झटपट होणारी,आणि अतिशय पौष्टीक असलेली ही गुळ शेंगदाणा वडी..... Supriya Thengadi
-

शेंगदाणा गुळ लाडू (shengdana gul ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 2# लाडू#खरेतर लाडूचे कितीतरी प्रकार आपण करत असतो. त्यातही,शेंगदाण्याचे लाडू, या काळात आपण कधीही करतो! परंतु आमच्याकडे दिवाळीला आवर्जून शेंगदाण्याचे गूळ घालून लाडू केले जातात! अशा या शेंगदाण्याच्या लाडवाची रेसिपी मी आज येथे देत आहे. Varsha Ingole Bele
-

-

-

वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बऱ्याच वेळा अक्रोड हे ड्राय फ्रूट खाण्यात येत नाही.परंतु हे इतके पौष्टिक आहे त्याचा उपयोग करून हेल्दी असे बनवावे .झाले चालू नवनवीन प्रयोग मग ते कमी तुपाचे ,साखर नसावी,ओट्स तर हवेच अशा सूचना ध्यानात ठेवूनच ही रेसिपी जन्माला आली.केवळ एक चमचा तूप व बिना साखरेची ही बर्फी सर्वांना नक्कीच आवडेल. Rohini Deshkar
-

नाचणीची बर्फी (nachni barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14बर्फीकारोना च्या काळात आपल्याला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणून आता घरी मी हेल्थ ला जे आवश्यक आहे तसेच पदार्थ बनवत आहे आता बर्फी आली म्हणून मी रागी चे पीठ टाकून च बनवायचं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल पण झालेला आहे अतिशय सुंदर अशी बर्फी बनलेली आहे Maya Bawane Damai
-

शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre
-

खजूर ड्रायफ्रुट्स बर्फी (khajur dryfruits barfi recipe in marathi)
#EB8 #W8#Healthydiet#winter specialखजूर ड्रायफ्रूट्स हे सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय आरोग्यदायी आहार आहे. हे रोग प्रतिकारशक्ती आणि हिमोग्लोबिन वाढवते. Sushma Sachin Sharma
-

बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai
-

-

-

गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar
-

शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)
#GA4 #week 15Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली. Archana bangare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13717962

















टिप्पण्या (3)