इंद्रधनूषी बर्फी (rainbow barfi recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

इंद्रधनूषी बर्फी (rainbow barfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
8-10 सर्विंग
  1. 2 कपदूध
  2. 6 कपमिल्क पावडर
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 7 थेंब फूड कलर्स
  5. 1 टेबलस्पूनएडीबल मोती

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक नॉनस्टिक पॅन घ्यावे व त्यात तूप घालावे व तूप गरम झाल्यावर त्यात दूध घालून उकळायला ठेवावे.दूध उकळल्यानंतर त्यात मिल्क पावडर ऍड करावी व मिश्रण घट्ट होईपर्यंत चमच्याने फिरवत राहावे.मिश्रण घट्ट झाल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.

  2. 2

    थंड झालेल्या मिश्रणाचे सात भाग करावे व त्याचाच रंग घालून सात रंगाचे गोळे तयार करून घ्यावे.
    एक एक गोळा घेऊन त्याला लांब सर आकार देऊन एका मागे एक ठेवावे.

  3. 3

    सर्व लांब सर रंग एकत्रित करून दोन्ही बाजूने दाबून घ्यावे.दाबून झाल्यानंतर त्याचे एक एक इंचाचे काप करून घ्यावे.काप झाल्यानंतर सर्व रंगांवर एक एक मोती लावावा.

  4. 4

    .प्लेटिंग करताना मोत्याने परत सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes