मेथीचे आळण (methi aalan recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दही, बेसन व मीठ एकत्र करून घ्या। आणि लसूण ठेचून घ्या।
- 2
तेल गरम करुन त्यात मोहोरी तडतडल्यावर मिरच्या व दाणे मेथी घाला आणि नंतर लसूण घाला।
- 3
हे खमंग फोडणी देऊन झालं की आता यात मेथी घाला।(तुम्ही ताजी मेथी पण युज करू शकता)
- 4
तिखट, हळद व धणे पावडर घालून आता त्यात दही बेसन घाला.
- 5
याला 5 mins शिजू द्या ।आणि मेथीचे आळण रेडी। याला मी भाकरी व तळलेल्या मिरची व लसूण बरोबर सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
विदर्भ स्पेशल मेथीदाणेचे आळण (methidane aalan recipe in marathi)
#GA4 #week2 #fenugreekगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील fenugreek हा की-वर्ड ओळखून मी ही रेसिपी बनविली आहे.विदर्भामध्ये खास हिवाळ्यात बनविल्या जाणारे मेथीचे आळण घरोघरी हमखास खाल्ल्या जाते. सोपी, चविष्ट आणि हेल्दी रेसिपी. कधी घरात भाजी उपलब्ध नसली की मेथीचे आळण नक्की करून बघा. सरिता बुरडे -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreek (मेथी) पासून मेथीचा पराठा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekमेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो.आज मी नेहमी ची बटाटा भाजी कस्तुरी मेथी वापरून बनवली आहे.अशी ही झटपट व कमीत कमी साहित्य बनणारी अतिशय चविष्ट भाजी एकदा नक्की ट्रायकरा Bharti R Sonawane -
मेथीचे बेसन(आळण) (methiche besan recipe in marathi)
#GA4 #week12#besan बेसनापासुन कुठलाही पदार्थ बनवा तो पदार्थ टेस्टी च होतो.आणि सगळ्यांना च आवडतो.असाच एक पदार्थ म्हणजे मेथी बेसनाचे आळण....या दिवसात मेथी मुबलक प्रमाणात मिळते म्हणून मस्त मेथी वापरून हा पदार्थ केला आहे.आळण हा पदार्थ विदर्भाची खासियत आहे. चला तर मग करून बघा तुम्ही पण... Supriya Thengadi -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील मेथी ( fenugreek) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekचहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा. Jyoti Gawankar -
कसूरी मेथीचे ठेपले (kasuri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple#कसूरी_मेथीचे_ठेपलेताज्या ताज्या ओल्या हिरव्यागार मेथीचे ठेपले खूप मस्त लागतात. पण जर मेथीचे ठेपले खावेसे वाटले आणि घरात जर ताजी मेथी नसेल तर कसूरी मेथीचे ठेपले पण खूप छान खमंग खुसखुशीत बनवता येतात. अगदी झटपट बनणारे आणि खायला पण एकदम मस्त टेस्टी लागतात. टिफीन मधे द्यायला पण पटकन होत असल्याने बरं पडतं. आज मी कसूरी मेथीचे ठेपले बनवले आहेत. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)
#GA4#week2#keyword_fenugreekमेथीचे वरण Shilpa Ravindra Kulkarni -
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_कुकसॅन्प_चॅलेज#मेथीचे_आळण#Archana_Ingale यांची रेसिपी कुकसॅन्प केली. थोडासा बदल केला. म्हणजे मी नेहमी मेथीचे आळण करते, त्यात मी दही घालत नाही. व वरून तडका देत नाही. व पहिल्यांदाच दही व तडका देऊन ट्राय केले. आणि अतिशय चवदार आळण झाले.Thanks dear 🙏🏻 🌹 😊 तसेही मेथीचे आळण करायला सोपे पण तेवढेच चवीला स्वादिष्ट... केव्हाही करा त्याची चव उत्तमच लागते कमी साहित्य... जास्त तामछाम नसलेली रेसिपी...मेथीचे आळण करताना भाजीच्या येणाऱ्या सुगंधाने पोटामध्ये भूक जागृत झाल्याशिवाय राहात नाही.. म्हणजे माझ्याकडे तरी नेहमी असेच होते. सर्वांनाच खूप आवडतं *मेथीचे आळण*.. 💃 💃 Vasudha Gudhe -
-
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreekमेथी पासून मी मेथी पुरी बनवली आहे खूपच स्वादिष्ट, क्रिस्पी अशीही पुरी बनते. Roshni Moundekar Khapre -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaaji recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreekअतिशय टेस्टी व चविष्ट भाजी जी कमी वेळात व कमी साहित्यात पटकन होते Charusheela Prabhu -
मेथीचे आळण (Methiche Alan Recipe In Marathi)
#JLR#विदर्भात थंडीत आवर्जून केला जाणारा पदार्थ.करून बघा खुपच छान लागते .ज्वारीची भाकरी नी मेथीचे आळण. Hema Wane -
मेथीचे पराठे (methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1 ही रेसिपी मी माझ्या आई कडून शिकले आहे. त्या पद्धतीनेच पराठे केले आहेत .त्याची रेसिपी देत आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
पौष्टीक मेथी दाण्यांचा झुणका(sprouted fenugreek seeds zunka recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreek मेथी ही खरच खुप पौष्टीक असते.आणि याला जर भिजवून मोड आणुन खाल्ले तर खरच खूपच छान....मोड आलेल्या मेथी दाण्यात सर्वाधिक ऊर्जा आणि प्रथिने असतात.मेथी मधे iron, magnesiumखूप मोठ्या प्रमाणात असते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेथीचे सेवन नियमित केल्याने स्त्रियांचे कमरेचे दुखणेही बरे होते.म्हणून मी ही खास रेसिपी सांगत आहे.मोड आलेल्या मेथी दाण्याचा पौष्टीक झूणका...बाळंतपणात बाळंतीणीला हा नियमित दिला जातो जेणेकरुन तीची सगळ्या प्रकारची शारीरीक कसर भरून निघेल. fenugreek म्हणजे मेथी हा GA4 याpuzzle मधुन clue घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मेथी चीज रोल (methi cheese roll recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreek #cheeserollतुम्ही बरेच प्रकारचे रोल खाल्ले असतील लहान मुलाना तर रोल खूप आवडतात तसे चपाती न भाजी दिली तर खाणार नाही बट रोल करून लगेच खातात तर याच साठी बनवला आहे मेथी चीज रोल म्हणजे मुल मेथि ची भाजी पण खातील न चपाती अँड चीज पण तर बघूया हि टेस्टी डिश . Payal Nichat -
मेथीचे आळन आणि तुरीची खिचडी (methiche alna ani toorichi khichdi recipe in marathi)
#KS3# विदर्भ स्पेशल आळन आणि तुरीची खिचडीविदर्भाची लोक खाण्यात लई हुशार....त्यानले जेवणात अस तस दिलं ना की चालतच नाय.... आम्हाले सगळे लागते बुवा मग सांडगे मिरच्या लसणाचे झणझणीत तेल.... तेव्हाच घास घशाखाली उतरतो हो की नाही....हिवाळ्यात तर हा बेत बनतोच बनतो....तुम्ही पाहा की रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
रवा मेथी लाडू (rava methi ladoo recipe in marathi)
#GA4 #week2#puzzle word fenugreekआज मी सोनल बेलोसे- कायंदेकर यांची मेथीचे लाडूची रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या सामानातून बनविली. खूप छान झाले. धन्यवाद सोनल... Deepa Gad -
उकडीचे आंबट मेथी पराठे (ukadiche ambat methi paratha recipe in marathi)
#EB1#w1#विंटरस्पेशलरेसिपीजमेथी पराठे आपण नेहमीच करतो. पण जरा वेगळ्या धाटनीने उकड घेऊन आणी दह्याचा वापर करून मेथी पराठे अतिशय पौष्टिक,मऊ,चवीष्ट होतात. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि.(पराठे हलक्या हाताने लाटून घ्यावे नाहीतर उकडीचे असल्याने काठ थोडे फाटतात .) Jyoti Chandratre -
-
लसुणी मेथी (lasuni methi recipe in marathi)
#GA4#week24#garlicपझल मधुन garlic म्हणजेच लसुण हा क्लु ओळखुन मी केली आहे चमचमीत लसुणी मेथी..... Supriya Thengadi -
मेथीच्या पुऱ्या (methi puri recipe in marathi)
#GA4# week 2 थीम मधील Fenugreek ( मेथी )मेथीच्या पुऱ्या ही रेसिपी बनवीत आहे.मेथीच्या पुऱ्या लहान मुलाचा आवडता पदार्थ आहे. सीलबंद डब्या मध्ये ठेवल्या तर या पुऱ्या २-३ दिवस राहू शकतात. प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जाता येतात rucha dachewar -
-
कसूरी मेथीचा थेपला (kasuri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast #कसूरी_मेथीचा_थेपलाअसं म्हणतात की ब्रेकफास्ट अगदी राजा सारखा करावा, आणि तो पौष्टिक अन् पोटभरीचा असावा. म्हणजे दिवसाच्या सुरवातीलाच चांगले हेल्दी खाऊन ताजेतवाने होतो. ब्रेकफास्ट मधे पटकन होणारा असा गरमागरम कसूरी मेथीचा थेपला खायला पौष्टिक आणि बनवायला पण सोपा आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तुरीच्या दाण्यांचे आळण (toorichya danyache aalan recipe in marathi)
#GA4 #week13#tuvarहिवाळ्यात तुरीचे दाणे खुप येतात,सिजनल असल्यामूळे फक्त आताच खायला मिळतात.या हिरव्या कोवळ्या दाण्यांपासून खुप रेसिपीज होतात.त्यातलीच एक आहे तुरीच्या दाण्यांचे आळण.... Supriya Thengadi -
प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach आणि #Fenugreek हे किवर्ड्स ओळखून मी हा पिझ्झा बनवला आहे चवीला खूप छान झाला आहे. तुम्हीही नक्की करून बघा.. Ashwini Jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13727730
टिप्पण्या