बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पॅन केक बनवण्याकरिता प्रथम सगळे जिन्नस एकत्र करून घेऊन मिक्स करून घ्यावे.त्यामध्ये मैदा,पिठीसाखर,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,मीठ तेल,घालून केळी व अंड्याची पेस्ट मिक्स करून घ्यावे.
- 2
ते एकत्र करून त्यामध्ये थोडेसे दूध घालून मिश्रण थोडेसे पातळ करुन घ्यावे.
- 3
तसेच चॉकलेटचे मिश्रण बनविण्याकरिता थोडेसे कोको पावडर व पिठीसाखर घालून चॉकलेटचे मिश्रण बनवून घ्यावे.
- 4
पॅन केक साठी तवा सिम गॅसवर प्री-हीट करून घ्यावे. व थोडेसे तेव्हा गरम झाल्यावर त्यावर तेलाने ग्रीस करून घ्यावे. व बनवलेले मिश्रण नीट गोलाकार करून नीट पसरवून घ्यावे. व झाकण लावून दोन मिनिटा स्टीम करावे.
- 5
नंतर दोन मिनिटांनी थोडेसे दाबून चेक करावे आणि दुसऱ्या बाजूला शिजायला ठेवावे. अजून एक दोन तीन मिनीटे झाकण ठेवून, प्लेट मध्ये काढून घ्यावे.
- 6
केळीचे काप करुन गरमा गरम पॅन केक वर ठेवून त्यावर ती चॉकलेट सप्रेड करून खायला सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
-
चोको वॉलनट पॅनकेक (choco walnut pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक हा पाश्र्चात्य संस्कृतीतील breakfast मधील अविभाज्य मेंबर..साधारण पणे मैदा,अंडी,फळं यापासून बनवला जाणारा पदार्थ..म्हणजे चवीला केकच्या आसपास जाणारा हा पदार्थ..फक्त बेक न करता pan मध्ये बटरवर किंवा तेलावर केला जाणारा गोल आकाराचा, जास्त raise न होणारा पदार्थ..एवढंच काय ते माझं ज्ञान होतं या pancake बद्दल..हा प्रकार म्हणजे आपली गोडातिखटाची वेगवेगळी combination करुन केलेली धिरडी,घावनं,झालंच तर उत्तप्पा,मिनीडोसा या चा जुळा भाऊच म्हणा ना तर असा हा आपला दमदमीत नाश्त्याचे पदार्थ करायचे सोडून pancakeच्या वाटेला जायचं असं कधी मनात पण आलं नव्हतं.. पण या आठवड्याची थिम जाहीर झाली तेव्हाच ठरवलं की अरे, ही तर आपल्याला आयती संधी चालून आलेली आहे..त्यामुळे जरा एक दिवस आपला विचार बदलूया म्हणजे माझ्या किचनमधील एका सकाळच्या breakfast च जग बदलेल..म्हणतात ना तुमचा विचार बदला ...की जग बदलेल. Bhagyashree Lele -
-
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
-
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
-
डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)
#GA4 #week2पझल मधील पॅनकेक पदार्थ. रेसिपी-2ही माझी 100 वी रेसिपी आहे.मी आज डोरा पॅनकेक बनवले. याआधी मी इतर पॅनकेक बनवले होते. म्हणून आज वेगळा. Sujata Gengaje -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #Week2 # Pancake#Banana पॅनकेक नाष्ट्यासाठी हेल्दी व करायला सोपी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ही देता येईल आज मी बनाना पॅनकेक बनवले कसे ते चला तुम्हालाही दाखवते Chhaya Paradhi -
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
-
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
पॅनकेक (pancake recipe in marathi)
#G A4# week 2 मधील थीम नुसार आज मी पॅन केक करीत आहे. चॉकलेट सॉस सोबत हा पण केक खूप सुंदर लागतो.लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आहे. लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक केले थीम नुसार पॅन मध्ये पॅन केक आज करत आहे कुकर आणि ओव्हन शिवाय बनणारा हा पदार्थ आहे.. rucha dachewar -
बनाना पॅनकेक विथ चॉकलेट चिप्स / केळीचा पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2बनाना आणि पॅन केक या मिळालेल्या हिंटनुसार मी बनाना पॅनकेक केला आहे. Rajashri Deodhar -
बनाना केक (banana cake recipe in marathi)
#GA4 #week2post2कुकपॅड join करण्यापूर्वी अननस घालून असा केक केला आहे. Puzzle मध्ये बनाना आल्यावर try करायचे ठरवले.केक झाला आहे. Shubhangee Kumbhar -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
पेन्केक्स म्हणजे लहान मुलांना अगदी मना पासून आवडणारा पदार्थ...त्यात चॉकलेट चे पेन्केक्स तर मग काय..जंगी पार्टी Shilpa Gamre Joshi -
हनी पॅनकेक (honey pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक लहान मुलांना खूपच आवडतात ,त्यांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी खूपच सोपी आणि चांगली रेसिपीआहे. हे पॅन केक अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात, माझ्या मुलाची हि फेवरेट डिश आहे . Minu Vaze -
गव्हाचे पॅनकेक (gavache pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचेपॅनकेक#पॅनकेककूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे गव्हाच्या पिठाचे पॅन केक बनवले . मला आठवतं लहानपणी आमची आई गुळाच्या पाण्यात गव्हाच्या पीठाचे गोड चिलडे बनवून द्याईची . मस्त तुपावर बनवून द्यायची आम्हाला ते चिलडे खूप आवडायचे. तसाच काही हा पॅनकेक हा प्रकार आहे. गव्हाचे पॅनकेक गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे पौष्टिक आहे. गोड खायची इच्छा झाल्यावर हे डेझर्ट म्हणून बनवू शकतो.झटपट होणारे हे पॅन केक आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
हेल्दी बनाना चोकोचिप्स केक (banana chocochips cake recipe in marathi)
#GA4 #Week2 #Bananaमी नेहमीच मुलांना पोष्टिक देण्याचा प्रयत्न करत असते. आज गोल्डन अॅप्रोन च्या निमित्ताने हेल्दी बनाना केक बनवला आहे. मी गव्हाचे पीठ आणि ओट्स पिठ याचा वापर केलेला आहे. Ashwinii Raut -
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
झेब्रा केक पेस्ट्री (zebra cake pastry recipe in marathi)
#GA4 #week17Keywords: pastry Surekha vedpathak -
-
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मार्बल केक (Marble Cake Recipe In Marathi)
#MDR माझ्या आईसाठी। नेहमी गव्हाच्या पिठाचा केक तयार करते. परंतु आज मी माझ्या आईसाठी मार्बल केक बनवला .तो तिला मी समर्पित करते. चला तर पाहूया कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
मँगो 🥞 पॅनकेक (mango pancake recipe in marathi)
#मँगोपरदेशात खाल्ली जाणारी एक अतिशय सोपी रेसिपी. आपण आपल्या भाषेत त्याला घावन केक म्हणू शकतो... मैद्याचे छोटे छोटे घावन दिसतात हे केक.. चला बघुया करून..Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या