चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)

Sonal Isal Kolhe @cook_22605698
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हाक्का नूडल्स शिजवून घ्यावे, भाज्या बारीक चिरून घ्या, लसूण बारीक चिरून घ्यावे,
- 2
कढई मध्ये तेल घालावे त्यामध्ये सर्व भाज्या घालाव्या, लसूण हिरवी मिरची चिरून घालावे, भाज्या अर्धवट शिजलेल्या की त्यामध्ये लाल तिखट घालावे, आता त्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे, आणि स्टर फ्राय करा,
- 3
आता त्यामध्ये नूडल्स घालावे, हलक्या हाताने मिक्स करावे,
- 4
सिंपल आणि टेस्टी चायनीज नूडल्स तयार आहेत,, गरम गरम सर्व्ह करावे,,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3#Chinese Pallavi Maudekar Parate -
नूडल्स (noodle recipe in marathi)
#GA4 #week3 #चायनीज गोल्डन ऍप्रन 4 मधून मी चायनीज कीवर्ड सिलेक्ट केले आहे. त्यामध्ये मी नूडल्स बनवत आहे. Jaishri hate -
-
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
व्हेज नुडल्स (veg noodle recipe in marathi)
#GA4#week3# चायनिज हा किवर्ड वापरून आजची रेसिपी केली आहे. Amruta Parai -
-
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिझी चायनीज नुडल्स(cheese chhinese noodles recipe in marathi)
नूडल्स माझ्या मुलीला खूप आवडतात सर्व भाज्या सोया सॉस टोमॅटो सॉस नेहमीच घालते या वेळी मी चिझ क्युब किसून टाकले खुबच आवडलेल्या. Deepali dake Kulkarni -
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3 हे नूडल्स मी नेहमीच करते.Rutuja Tushar Ghodke
-
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)
#MWK"व्हेज चाऊमिन नूडल्स"होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍 Shital Siddhesh Raut -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
स्पायसी नूडल्स विथ माय स्टाईल
चायनीज हा प्रकारच जनरली सगळ्यांना आवडतो च....त्यातलं एक नूडल्स हा प्रकार पण सगळ्यांचा अतिप्रिय आहे...आणि मला आणि माझ्या मुलांना पण हा अतिप्रिय आहे...अजून मधून सारखे नूडल्स होत राहतात.... नेहमी या शोधात असते की नूडल्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवल्या जाईल...आणि मी माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने इंडियन स्टाइल ने करतराहते....कारण माझी नेहमीची सवय... की मला जशास तसे पदार्थ करायला आवडत नाही.. तेच तेच तेच खाऊन बोर होतो,, तीच ती पद्धत प्रमाणे आपण खाऊन बोर होतो ....म्हणून मी नेहमी प्रयोग करत राहते.... आणि प्रत्येक वेळा प्रयोग सफल हो तोच....आपल्या आयुष्यात जसे आपल्याला वेगवेगळे व्हेरिएशन पाहिजे असतात, तसेच मला पदार्थांमध्ये वेरिएशन पाहिजे....पदार्थांमध्ये व्हेरिएशन केल्यास खूप प्रकारचे शोध लागतात,, आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे चव आपल्याला कळते,, आणि एक उत्सुकता राहते की पुढच्या वेळेला काय करायचं वेगळं...पुढच्या वेळेला वेगळ काय केलं तर मस्त वेगळं झणझणीत होईल आणि टेस्टी होईल... आणि मुलांना तेच ते बोर नाही होणार...याच्या शोधात मी नेहमीच...😃 Sonal Isal Kolhe -
मॅग्गी नूडल्स मंचुरियन रेसिपी (maggi noodles manchurian recipe inmarathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- आज मी इथे मॅग्गी नूडल्स मंचूरियन रेसिपी बनवली आहे. खुपच छान होते. Deepali Surve -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambसर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शेजवान व्हेज नूडल्स (SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)
नूडल्स माझ्याकडे चालूच राहतात अधून-मधून...नूडल्स हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार...कधी कधी मूड फ्रेश नसते कधीकधी खूप बोर वाटायला होत.... तर मग मी काय करते...😝😝😝मग मी छान फर्स्ट क्लास शेजवान स्पायसी नूडल्स बनवते,,,माझ्या मुड टोटली चेंज होऊन जाते...हे शेजवान नुडल्स खायला खूप मज्जा येतेकारण शेजवान नुडल्स हे खूप स्पायसी बनतात, आणि स्पाइसी शेजवान नुडल्स मला स्वतःला खूप आवडतात..कधीकधी मी इतकेच स्पायसी बनवते की कानातून वाफा येतात आणि डोळ्यातून पाणी येते,...अहो तीच तर मजा आहे ना,,, हाहाहा 😋😋😋 Sonal Isal Kolhe -
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
पनीर शेवई चायनीज तडका(paneer shevaee chinese tadka recipe in marathi)
आपण चायनीज नेहमीच खातो . मी घरी बनविलेल्या शेवळयाना पनीर घालून चायनीज पद्धतीने बनविले. अप्रतिम झाले. Vrunda Shende -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #Week3 मधील चायनीज या थीम नुसार व्हेज मंचुरियन ,ही चायनीज रेसिपी बनवीत आहे. व्हेज मंचुरियन हा चायनीज पदार्ध आहे भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि भाज्या पासून बनणारी ही रेसिपी आहे. rucha dachewar -
चायनीज मंचाव सूप (Chinese manchow Soup recipe in marathi)
#सूप हिवाळ्यात खुप पौष्टिक असे हे भाज्या घालून केलेले सूप Deepa Gad -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13735985
टिप्पण्या