स्वीट कॉर्न पकोडा(sweet corn pakoda recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week3

पकोडा ह्या week मध्ये अजुन एक शब्द कोड आहे पकोडा.
अजुन एक रेसिपी शेअर करते. म्हणजे week3 मधली ही 3 रेसिपी आहे.
तसे बघायला गेले तर पटकन होणारी डिश आहे. फकत कणीस घरी असायला पाहिजे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 5ते 6 स्वीट कॉर्न ची कणीस
  2. 4 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  3. 3 टेबलस्पूनतिखट
  4. 2 टेबलस्पूनधने जिरे पूड
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 2 टेबलस्पूनकोथींबीर
  7. चवीनुसारमीठ
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    कणीस खिसून घेणे. त्यात डाळीचे पीठ घालावे

  2. 2

    त्या नंतर त्यात हळद मीठ धने जिरे पूड, ला लालतिखट, व कोथींबीर घालून मिक्स करावे. नीट मिक्स करून पीठ मिडीयम असावे, फार घट पण नसावे.

  3. 3

    तेल गरम करून त्यात छोटे छोटे गोळे हातानी सोडावेत. लालसर तळून घ्यावेत. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes