बनाना क्रीम मिल्क शेक (banana cream milkshake recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week4 एकदम लवकर बनणारे टेस्टी मिल्क शेक।

बनाना क्रीम मिल्क शेक (banana cream milkshake recipe in marathi)

#GA4 #week4 एकदम लवकर बनणारे टेस्टी मिल्क शेक।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
1 सर्विंग
  1. 2केळी
  2. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  3. 1/2 ग्लासमिल्क
  4. 1/8 स्पूनकलमी पावडर
  5. 2 ड्रॉप व्हॅनिला एस्सेन्स

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला केळी घेऊन शेकर मधे तुकडे करून टाकावी। आता त्यात 2 चमचे क्रीम घालावे। पुढे एकदा मिक्सर/ शेकर मधे फिरवून घ्यावे।

  2. 2

    त्यानंतर त्यात कलमी पावडर आणि 2 थेंब व्हॅनिला एस्सेन्स घालावा। आता अर्धा ग्लास थंड दूध घालून मिक्स करावे। इच्छा असल्यास चॉकलेट सिरप टाकावे।

  3. 3

    एका ग्लास मधे साईड ला चॉकलेट सिरप स्प्रेड करावे आणि बनाना शेक टाकावे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
रोजी

Similar Recipes