सात्विक डाळ पालक (dal palak recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

सात्विक डाळ पालक (dal palak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 125 ग्रॅमपालक
  2. 1/2 वाटीमसूर डाळ
  3. 1/2 वाटीचणाडाळ
  4. 1मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 4ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  6. 1/4 वाटीशेंगदाणे
  7. 1/4 वाटीखोबऱ्याचे काप
  8. फोडणी करीता साहित्य
  9. 1/2 चमचालाल तिखट
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1/2 चमचागरम मसाला
  12. 1/2 चमचाजिरे
  13. 4-5कडीपत्त्या
  14. चवीनुसार मीठ
  15. 5 चमचेतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.

  2. 2

    आता एका कुकरच्या डब्यामध्ये दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन घ्या. तसेच त्यात सगळे साहित्य घालून कुकर च्या पाच शिट्ट्या काढून घ्या.

  3. 3

    कुकर थंड झाला कि डाळ आणि पालक रवीच्या साहाय्याने घोटून घ्या. आता एका भांड्यात पाच चमचे तेल घालून ते गरम झाले की प्रथम कढीपत्त्याची पाने तसेच जिरे घालून जिरे छान फुलू द्या.

  4. 4

    आता त्यात सगळे सुके मसाले घाला. (तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता) सगळे सुके मसाले अर्धा मिनिटे परतून घ्या. आता त्यात शिजवलेली डाळ पालक घालून छान मिक्स करून घ्या.

  5. 5

    आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळ पालक मंद आचेवर चार ते पाच मिनिटे शिजवून घ्या. शिजलेली डाळ पालक कोथिंबीरीने गार्निश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
सिमा मेटे तुमची सात्विक डाळपालक रेसिपी मी बनवली( कुकस्नॅप ) खुप छान टेस्टी झाली😋👌
धन्यवाद सिमा🙏

Similar Recipes