एग भेजो बरमेसे (egg bhejo burmese recipe in marathi)

shamal walunj
shamal walunj @cook_24273132

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल रेसिपी

एग भेजो बरमेसे (egg bhejo burmese recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 2अंडी
  2. 1 टीस्पूनलेमन ज्यूस
  3. 1/2 टीस्पूनचिंचपाणी
  4. 1 छोटाकांदा
  5. 4लसूण पाकळी
  6. 1टिस्पून हळद पाणी
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनकोथिंबीर
  9. 4-5 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    अंडे उकडून घेऊन त्याचे साल काढावे. कांदा तेलात तळून घ्यावा. लसूणही बारीक कापून चांगला तळून घ्यावा.

  2. 2

    अंडे मध्ये कापून घ्यावे. त्यामध्ये तळलेला कांदा, लसूण भरून घ्यावा. त्यावर लिंबू पाणी, हळद पाणी व चिंचेचे पाणी सोडावे मग त्यात कोथिंबीर ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
shamal walunj
shamal walunj @cook_24273132
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes