उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#GA4 #week4

झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी

उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)

#GA4 #week4

झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. 1 कपदही
  2. १/४ कप शेंगदाण्याचे कूट
  3. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. चवीनुसार मीठ
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    दही व्यवस्थित घुसळून घ्या.

  2. 2

    शेंगदणे भाजून त्याचे कूट करून घ्याव तेदह्यात मिक्स करावे.

  3. 3

    आता त्यात लाल मिरची पावडर,साखर व मीठ घालावे

  4. 4

    सर्व व्यवस्थित मिक्स करावे व आता तेल गरम करून त्यात जिर्याची फोडणी तयार करून घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes