पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week5
#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे.

पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)

#GA4 #week5
#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
२ वेक्तीसाठी
  1. 1 टेबलस्पूनतेल
  2. 3पोळ्या
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 2मिरच्या बारीक चिरलेल्या
  5. 10-12कढीपत्ता पाने
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1 टीस्पूनजिरे
  10. 1/2 टीस्पूनतिखट
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. चवीनुसार मीठ
  13. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    रात्रीच्या वाचलेल्या पोळ्या त्या मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्या.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे घालून अर्धा मिनिट परतून घ्या नंतर त्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी घाला एक मिनिट होऊ द्या. नंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद घालावी.

  3. 3

    बारीक केलेल्या पोळ्या फोडणीमध्ये घाला आणि छान मिक्स करून दोन मिनिट शिजवून घ्या. वरून लिंबू, कोथिंबीर,बारीक चिरलेला कांदा घालून सर्व करा गरमागरम पोळ्यांचा देशी उपमा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes