तुरीफळ (toorifal recipe in marathi)

प्रचलीत उसळीचे प्रकार आपण नेहमीच खात असतो पण सगळी तूर ही गावं खेड्यांमधेच मिळते.आणि तीही उन्हाळ्यात च.
तुरीफळ (toorifal recipe in marathi)
प्रचलीत उसळीचे प्रकार आपण नेहमीच खात असतो पण सगळी तूर ही गावं खेड्यांमधेच मिळते.आणि तीही उन्हाळ्यात च.
कुकिंग सूचना
- 1
तुरी छान निवडून धुवून घ्याव्या.म्हणजे हलक्या तुरी पाण्यावर तरंगतात त्या काढून घ्या..
- 2
कुकर मध्ये लावून 8,9शिट्टया येई पर्यंत शिजवून घ्या.तोपर्यंत आलं,लसूण,कांदा, धणे व जीरे,थोडी हिरवी कोथिंबीर घालून मिक्सरला लावून घ्या.
- 3
आता परातीत कणिक घेऊन त्यात मीठ,अर्धा चमचा हळद व तिखट घालून भिजवून घ्या.गॅस वर भांडे ठेवून तेल घालावे. तेल तापले की त्यात जीरे मोहरी हिरवी मिरची घालून तयार पेस्ट घालावी.तिखट मीठ टोमॅटो घालून छान परतून घ्यावे.शिजलेल्या तुरी घालून मिक्स करावे. पाणी घालून उकळी येऊ द्यावी.कणिक मळून त्याच्या वाट्या किंवा छोट्या छोट्या पोळ्या करुन घ्या
- 4
रस्सा उकळला की त्यात कणकेच्या वाट्या टाकाव्यात. आणि होउ द्यावे. वरुन गरम मसाला व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)
काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय. Varsha Ingole Bele -
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडाअंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो. Sanskruti Gaonkar -
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
अंडा मसाला (anda Masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट पद्धतीचा अंडा मसाला करायला अगदी सोपा आणि चवही तशीच...खरंतर ब्रिटिशांनी ही अंडा मसाला करी आणली. बॉईल्ड एग खात असताना त्यांनी ते आपल्या मसाल्यात टाकून खाऊ लागले. अशी ही पूर्वापार चालत आलेली अंडा मसाला किंवा करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येऊ लागली. Manisha Shete - Vispute -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
दुधीची भाजी बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्यातलीच ही एक छानशी रेसिपी.. Preeti V. Salvi -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
#mfrतशातच सर्वच भाज्या आवडतात पण त्यातल्या त्यात आवडती😀 Sapna Sawaji -
मसाला वांगी आणि ज्वारीची भाकरी (masala vangi anijowarichi bhakhri recipe in marathi)
#md आपण कितीही मोठे झालो तरी जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी जाऊन आईच्या हातचे खाण्यात वेगळेच सुख आणि समाधान असते.माझी आई वांगी, फणसाची भाजी खुप छान करायची.साधी , कमी मसाले वापरून पण तिच्या हाताला वेगळीच चव होती.सासुबाई देखील फोडणी चा भात, थालीपीठ छान चुलीवर करायच्या.भन्नाट लागायचे.आईच्या हातची वांग्याची भाजी आज मी केली. Archana bangare -
कांदयाची भाजी (KANDYACHI BHAJI RECIPE IN MARATHI)
विदर्भ स्पेशल डिश आहे. ही भाजी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बनवली जाते. कारण उन्हाळ्यात उन जास्त असते. कांदा हा थंड आहे. कांदा मुळे उन लागत नाही.आमच्या कडे कांदा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्याच्या मुळे भाजी बनवली जाते. विशेष म्हणजे आंबयाच्या रसासोबत बनवली जाते. Mrs.Rupali Ananta Tale -
व्हेजिटेबल स्टफ ब्रिंजल बोट(vegetable stuff brinjal boat recipe in marathi)
#स्टफ्डही डिश माझ्या मनाने केलेली आहे, आणि नावही मी माझ्या मनाने दिलेल आहे,,वेगळं काही तरी करण्याचा किडा डोक्यात असतो,तर करून बघावा प्रयोग,,बिघडलं तर काय होणार 🤣🤣बिघडला तर पाहूया,,,जनरली पदार्थ हा शक्यतोवर बिघडत नाही,,तसे स्टफिंग चे प्रकार माहीतच आहे,ही ब्रिंजल बोट आजपर्यंतच्या स्टफींग च्या प्रकारांमधली च आहे पण त्याला थोड वेगळा रूप दिलं,,,बास्स!!!!!! बाकी काही खुप वेगळे नाही केले मी,,,पण हे करताना मला खूप मजा आली,,थोडं जास्त किचकट आहे,पण जास्त किचकट आहे तेच करायला मजा येते...मी कधी मोठ्या वांग्याचं असं स्टफिंग वगैरे कधी केलेले नाहीये,,,छोटे भरलेली मसाल्याची वांगी मी नेहमी करते असते,,,बाकीच्या पण स्टफ भाज्यां मी करत असते...पण कूकपँड चा वेगवेगळ्या थीम च्या निमित्ताने बरेच काही वेगवेगळे प्रकार मी करून बघते आहे,खूप खूप तुमचे धन्यवाद कूकपँड टीम🥰🙏🌹 Sonal Isal Kolhe -
भिंडी दो प्याजा
#goldenapron3 week 16 onoinकांदा हा आपल्या शरीराला थंडावा देणारा आहे. या उन्हाळ्यात कांद्याचा वापर भरपूर प्रमाणात करावा. खूप प्रकारे आपण कांद्याचा वापर करु शकतो. कोशिंबीर करुन, भाज्यांमधे वापरुन तसेच कच्चा कांदा नुसता फोडून पण जेवणताना खायला फारच चांगला लागतो. कांदा घालून केलेल्या भेंडीच्या भाजीची रेसिपी देत आहे. भिंडी दो प्याजा. Ujwala Rangnekar -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य2खास गुरुं साठी हे नैवेद्य साठी ताट अख्खा मसूर,आमरस- पुरी बनवली आहे.माझ्या घरा जवळच दत्त मंदिर आहे न गुरु पौर्णिमेच्या आधी चे काही दिवसापासून च उत्सव सुरु होतात पण आता lockdown मुळे उत्सव तर नाही पण पूजा, नैवेद्य तर असतातच,त्यात आज गुरुवार म्हणुन हा स्वामीं साठी नैवेद्य बनवला,आणि आमच्या बागेतीलच शेवटच्या आंब्याचा आमरस ही. Varsha Pandit -
झटपट चिकन मसाला ग्रेव्ही (chicken masala gravy recipe in marathi)
#चिकन_मसाला_ग्रेव्ही#tmr#30_मिनिट_रेसिपी_चॅलेंजमी कोणाताही पदार्थ बनवताना तो पदार्थ झटपट आणि चवदार चविष्ट कसा बनेल याकडे लक्ष देते. नवशिके मुलं-मुली आणि एकूणच हल्लीची तरुण पिढी त्यांना आवडणारा पदार्थ अगदी पटकन बनवून हवा असतो, त्यांच्याकडे कामामुळे सगळं सावकाश निवांत बनवायला सवड आणि आवड नसते. अशा वेळी भराभर करुन पटापट खाऊन परत आपापल्या कामात गुंतून जातात. म्हणूनच ही चिकन मसाला ग्रेव्ही बनवायला एकदम सोपी आणि पटकन बनवू शकतो अशी आहे. राईस, रोटी, नान, ब्रेड कशाबरोबर पण खायला खूप छान लागते. Ujwala Rangnekar -
मोदक आमटी (modak aamti recipe in marathi)
नेहमीच गोड मोदक नैवद्य असतो मग तेच जर तिखट सारण भरून मोदक करून पहावे ती पण झणझणीत आमटी केली तरी चवही छान 👍 Vaishnavi Dodke -
तवा तंदुरी पनीर (tava tandoori paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 मला स्वतःला आणि घरात सगळ्यांना च तंदुरी पदार्थ खूप आवडतात . हॉटेल मध्ये गेल्यावर सगळ्यात आधी मागवला जाणारा पदार्थ म्हणजे तंदुरी पनीर. माझ्या मुलाची नेहमी फर्माईश कि आई तंदुरी पनीर कर पण घरी नेहमी तो लोखंडी तंदूर काढून त्यात कोळसे टाकून तो पेटवणे त्याचा तो धूर ..हे सगळं शक्य होत नाही म्हणून हा झटपट सोपा पण तेवढाच चविष्ट पर्याय . आयत्या वेळेला तव्यावर पटकन होतो आणि चव एकदम हॉटेल च्या तंदुरी पनीर सारखी च येते . घरचे पण खुश मी पण खुश . Shital shete -
ऑईल फ्री ब्राऊन राइस चिकन बिर्याणी (brown rice chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी मधला एक हेल्दी ऑप्शन.ह्यात अजिबात तेल वापरले नाही.आणि साधा राइस न वापरता ब्राऊन राइस वापरला आहे.ही चिकन बिर्याणी हेल्दी आहेच आणि चवीला पण उत्कृष्ट आहे. Preeti V. Salvi -
चमचमीत सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (shimla mirch gravy bhaji recipe in marathi)
लहान मूल असुदेत किंवा मोठी माणसे कधी कधी विविध पदार्थ मधील सिमलामीरची हळूच बाजूला टाकली जाते परंतु तुम्ही अश्या प्रकारे सिमलामीरची बनवून बघाल तर बोट चाटच रहाल अश्या सुंदर प्रकारची सिमलामीरची ची रेसिपी आपण पाहू Mrs. Snehal Rohidas Rawool -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
#pe"पोटॅटो ॲंड एग काॅन्टेस्ट "चटपटीत रगडा पॅटीस"रगडा पॅटीस बनवण्याचे ठरवले पण घरात सफेद वाटाना नव्हता.पण अडुन कशाला बसायचे नाही का.आमच्या गावाकडे पण हल्ली घरोघरी अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात.मी गेल्या वर्षी गावी गेले तेव्हा माझ्या भावजयीने घरच्या शेतात पिकवलेले काबुली चणे घेतले होते रगडा बनवण्यासाठी.. खुप छान झाले होते.. विकतचे जिन्नस आणण्यापेक्षा गावी जे शेतात पिकवलेले असते त्याचाच जास्त वापर करतात..पण खरंच खुप छान मस्तच 👌 झाले होते रगडा पॅटीस..मग मी पण काल छोले चा च रगडा बनवला.या हल्लीच्या परिस्थिती मध्ये आपण ही काही साहित्य नसेल तर अडून न राहता असेच काहीतरी डोकं चालवून वेळ निभावून नेली पाहिजे.. नाही का.. चला तर मग माझी रेसिपी कशी वाटते बघा.. लता धानापुने -
छोले चट पटे (chole chatpate recipe in marathi)
रोज रोज तेच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे च टपटे छोले बनवून बघा तिखट आणि चवदार नुसत्या खायला पण जमेल. Sangeeta Naik -
शाम सवेरा कोफ्ता (kofta recipe in marathi)
#कोफ्ता शाम सवेरा ही रेसिपी केली मी कोफ्ता तळला नाही ओव्हनमध्ये बेक केला. Deepali dake Kulkarni -
भरली शिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
हि माझ्या आईची रेसिपी आहे.ती जशी करायची तशीच मी पण शिकले.आमच्याकडे सगळ्यांना आवडते.तुम्हाला आवडते कां बघा Archana bangare -
पनीर लबाबदार - रेस्टॉरंट स्टाईल (paneer lababdar recipe in marathi)
#पश्चिम #पंजाब#पनीरपश्चिम भारत रेसिपीजपनीर हे सगळ्यात जास्त आवडणारे सगळ्यांना. हेलथी आणि रिच इन प्रोटीन. Sampada Shrungarpure -
प्याज वाली भिंडी (pyaaz wali bhendi recipe in marathi)
आजपर्यत आई च्या हातची फक्त लहसून आणि मिरची वाली भेंडी खात आले होते . पण ती भाजी खाऊन कंटाळा आला .म्हणून भिंडीवर थोडे एक्सपिरीमेंट करायला सुरुवात केली .त्यामध्ये ही प्याज वाली भिंडी अप्रतिम लागते .म्हणून तुमच्या सोबत शेअर करत आहे .#EB2 #W2 Adv Kirti Sonavane -
मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
#cpm3चण्याच्या डाळीचा डाळ कांदा आपण बनवतोच ,पण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा पण एकदम टेस्टी लागतो.मी त्यात टोमॅटो पण घातला आहे त्याऐवजी आमचूर पावडर पण मस्त लागते.गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत झणझणीत डाळ कांदा म्हणजे जणू मेजवानीच... Preeti V. Salvi -
-
सगळ्या कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
उन्हाळ्यात कांदे भरपूर प्रमाणात खावे असे म्हणतात.बाहेर जाताना देखील एक कांदा सोबत असू द्यावा म्हणजे उन्हाळी लागत नाही.त्यामुळे आज सगळ्या कांद्याची भाजी केली . खूप छान लागते.करून बघा. Archana bangare -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
लहान मुलांची आवडती डिश,मी ही करी कुकरला बनवली आहे. खूपच चविष्ट होते ही करी. Prajakta Patil -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणी कचोरी रेसिपीजआजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला. Devyani Pande -
मसाला तूर-मसूर दाल फ्राई (Masala dal fry recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपी तूर मसूर मिक्स डाळ ही आमच्या जेवणाच्या वेळेसाठी आरोग्यदायी आणि चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
मसाला भाकरी.. (masala bhakhri recipe in marathi)
#मकर बदल हा सृष्टीचा नियम आहे.. मग आपण माणसे तरी त्याला अपवाद कसे असणार .आपल्याला पण त्याच गोष्टींचा कंटाळा येतो.. काहीतरी नवीन गोष्टीचा ध्यास सुरू होतो. नावीन्याचा ध्यास मानवाचा मुलभूत स्वभावच आहे आणि या ध्यासातूनच अनेक सृजनात्मक कला कौशल्य जन्मास येतात आणि यातूनच मानव कायम प्रगती पथावर राहतो. याच त्याच्या वृत्तीतून सतत संक्रमण होऊन विकास होत असतो.. हीच गोष्ट रोजच्या रोज आपल्याला खाद्यसंस्कृती मध्ये बघायला मिळते. इथे जगभर रोज नवनवीन प्रयोग होऊन नवनवीन रेसिपी जन्माला येत असतात याचे कारणही तेच.. रोजच्या चवीमध्ये काहीतरी बदल हवा काहीतरी हटके आहे याच अभ्यासातून शक्कल लढवली जाते आणि नवीन पदार्थ जन्मास येतो. नेहमी भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस काहीतरी वेगळं ..या विचारातून आजची ही खमंग चवदार अशी मसाला भाकरी..चला तर मग बाजरीच्या भाकरीचे हे नाविन्यपूर्ण version बघू या.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (2)