साखरे चे काजू (sakhar kaju recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week5
Post 2.. ह्या पोस्ट मधे मी काजू हा क्लू घेतला. यंदा golden apron मधे दोन वेग वेगळ्या रेसिपी शेयर करायचा योग आला.
ही रेसिपी सुमारे एकशे दहा वर्षे जुनी आजीच्या बटव्यातिल आहे. तिच तुम्च्या साठी घेउन आली आहे..

साखरे चे काजू (sakhar kaju recipe in marathi)

#GA4#week5
Post 2.. ह्या पोस्ट मधे मी काजू हा क्लू घेतला. यंदा golden apron मधे दोन वेग वेगळ्या रेसिपी शेयर करायचा योग आला.
ही रेसिपी सुमारे एकशे दहा वर्षे जुनी आजीच्या बटव्यातिल आहे. तिच तुम्च्या साठी घेउन आली आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 जण
  1. 100 ग्रॅमकाजू
  2. 100 ग्रॅमसाखर
  3. 50 ग्रॅमपाणी
  4. खाण्याचे रंग (ऑपशन्ल)

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य एका जागी जमा करुन घ्या. आत्ता एका पातेल्यात साखर व पाणी एकत्र करुन घट्ट किंवा जवळपास एक तारी पाक तैयार करा.

  2. 2

    आत्ता हा तैय्यार पाक खाण्याच्या रंगा प्रमाणे वाट्यानं मधे विभागुन घ्या. मी इथे चार वाट्यां मधे चार वेगवेगळे रंग घेतले आहे लाल, निळा, हिरवा, पिवळा, व थोडा साधाच बिना रंगाचा ठेवलाय. दिलेल्या काजू च्या प्रमाणानात पाच रंगाचे साखरे चे काजू होतिल असे आधिच विभागुन घ्या. आत्ता लोखंडी कढई ठेवावी. त्यामधे एक भाग काजू घाला.

  3. 3

    कढईत ल्या काजू वर चमच्याने थेंब थेंब पाक टाकून लाकडी काडिने लवकर लवकर हलवावे पाक सुकला की दुसरा चमचा पुन्हा तिच प्रक्रिया ह्या प्रमाणे सर्व पाक काजू ला कवर झाला पाहिजे. मग ते एका प्लेट मधे काढुन थंड करून घ्या. असे इतर सगळे काजू रंगीत पाकात करून घ्या.

  4. 4

    आत्ता असे सगळे काजू करुन झाले की.. पाहुण्यां साठी छान सजवून सर्व्ह करावे... आत्ता इथे मी एक टीप देऊ इच्छीते की हे साखरे चे काजू करतांना काय खबरदारी किंवा काय चुका करु नये. खाली मी एक तिसरा फोटो दिला आहे त्या मधे पहिले तर कढई एल्युमीनियम ची घेऊ नये,दुसरे काजू टाकलय नंतर पाक खूप टाकू नये नाही तर तो काजू ला लागे पर्यंत उकळतो आणी जळतो आणी तिसरे प्लेट मधे काढले की चिप्कून राहतात व चवीला जळ्कट व कडू लागतात.... तर मग करा आणी मला सांगा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes