बिटरूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

बिटरूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. १२५ ग्रॅम बिट
  2. ६० ग्रॅम खवा
  3. १०० ग्रॅम खवलेल नारळ
  4. १०० ग्रॅमॲारगॅनिक गुळ
  5. ५० ग्रॅम मिल्क पावडर
  6. २५ ग्रॅम काजू, बदाम
  7. १ टिस्पुन वेलची पुड
  8. १ टिस्पुनसाजुक तूप
  9. 1 टेबलस्पुनमगज बी

कुकिंग सूचना

15 मि.
  1. 1

    प्रथम बिट स्वच्छ धुऊन किसुन घ्या

  2. 2

    आता एका पॅन मध्ये थोडस तूप घालून बिट चा कीस परतून घ्या, त्यात खवलेल नारळ घाला,परतुन घ्या, मग खवा घालुन चांगल परतुन घ्या

  3. 3

    आता त्यात गुळ घाला, चांगल शिजु द्या, त्याला थोड पाणी सुटेल, कोरड झाल की त्यात वेलची पुड, काजु बदामाचे काप व शेवटी मिल्क पावडर घाला

  4. 4

    छान एकसारख करुन घ्या व सऱ्विग बाऊल मधे काढुन काजु व मगज बी ने सजवून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
मिल्क पावडर नसेल तर गुळाच प्रमाण वाढवाव,खवा नाही घातला तरी पण चालेल

Similar Recipes