कलिंगड खोबऱ्याचे लाडू (kalingad khobryache ladoo recipe in marathi)

#CookpadTurns4
Cookwith watermilon juice प्रथम तर कुकपॅडला फोर बर्थडे सेलिब्रेशन खूप खूप शुभेच्छा गृहिणीसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. कुकपॅडमुळे वेगवेगळे पदार्थ शिकायला मिळाले. आता कोणताही पदार्थ करायला घेतला तर लगेच आणि पटकन करता येतो.cookwith watermilon juice करून खोबऱ्याचे लाडू बनवलेआहे. रंग पण त्याला सुंदर आला आहे आणि वॉटर्मेलोन चा फ्लेवर पण त्यामध्ये आहे. चला तर मग बघुया कशाप्रकारे लाडू बनवले आहे.
कलिंगड खोबऱ्याचे लाडू (kalingad khobryache ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4
Cookwith watermilon juice प्रथम तर कुकपॅडला फोर बर्थडे सेलिब्रेशन खूप खूप शुभेच्छा गृहिणीसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. कुकपॅडमुळे वेगवेगळे पदार्थ शिकायला मिळाले. आता कोणताही पदार्थ करायला घेतला तर लगेच आणि पटकन करता येतो.cookwith watermilon juice करून खोबऱ्याचे लाडू बनवलेआहे. रंग पण त्याला सुंदर आला आहे आणि वॉटर्मेलोन चा फ्लेवर पण त्यामध्ये आहे. चला तर मग बघुया कशाप्रकारे लाडू बनवले आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कलिंगड काप करून घेतले.आणि ते मिक्सर मधून काढून त्याचा ज्यूस बनवून घेतला. गॅस वरकढई ठेवून त्या कढईमध्ये तूप टाकले. खोबऱ्याचा कीस टाकला. एक-दोन मिनिटे भाजून घेतला.
- 2
कीस भाजून घेतल्या नंतर त्यामध्ये वॉटर मिलन चा ज्यूस टाकला. साखर टाकली व मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घेतले. पंधरा मिनिटे चांगल्या प्रकारे परतून घेतले. मिश्रण घट्ट होईपर्यंत परतायचे आहे. जेणेकरून त्यामध्ये पाणी शोषून घेतली जाईल. वेलची पूड टाकली
- 3
मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे लाडू बनवून घेतले. त्यावर पिस्त्याचे काप लावले. अशाप्रकारे वॉटर मिलन चा ज्यूस बनवून हेल्दी पोष्टिक खोबऱ्याचे लाडू बनवून घेतले. झटपट लाडू तयार वॉटर मिलन फ्लेवर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बुद्धिवर्धक अक्रोडाचे लाडू (akrodache ladoo recipe in marathi)
#Walnuts अक्रोड हे बुद्धीवर्धक आहे तसेच बदाम व ड्रायफूट सुद्धा बुद्धिवर्धक आहे व त्यामध्ये सोयाबीन पीठ व बाकीचे साहित्य घालून मी हे लाडू बनवले मुलांसाठी तर उत्तमच आहे आणि मोठ्यांना सुद्धा आवडतील. Kirti Killedar -
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया - Manisha khandare -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णासेलिब्रेशन म्हणजे लाडू आणि बुंदी लाडू हे खास प्रसंगी आणि सण-उत्सवांसाठी बनविलेले एक स्वादिष्ट भारतीय गोड पदार्थ आहे आणि ते दिवाळी सणामध्ये तर हमखास बनवले जातात. खूप जणांना बुंदीचे लाडू बनवायला अवघड वाटतात पण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू झटपट घरी करू शकता बनवायला खूपच सोपे जाते. चला तर मग बघुया..... बुंदी लाडू 😘 Vandana Shelar -
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe -
खोबरा किसाचे लाडू (khobra kisache ladoo recipe in marathi)
#लाडू आज जन्माष्टमी आणि आजच मला गिफ्ट पण मिळाले खूप खुश होते. मी मग ठरवले आज खोबरा किसाचे लाडू करायची बाल गोपाळला नैवद्य तसे तर माझ्या घरी सगळ्यांनाच आवडतात केल्याबरोबर सगळ्यांनी एक एक उचलला मी थोडेसेच केले लाडवाला खूप कमी वेळ आणि कमी सामग्री लागते आणि खायला एकदम मस्त खोबरा किसाचे लाडू माझ्या आयुष्यात हा पहिला पदार्थ मी बनवला सगळ्यात पहिले तो पण खूप कमी वेळामध्ये होणार आणि कमी सामग्री मध्ये कोणी पण बनवू शकते झटपट एकदम झकास 😀😀चला चला मग बनवूया मैत्रिणींनो खोबरा कीसाचे लाडू😋😋😋🤵 Jaishri hate -
अननसचा शिरा (ananscha sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruitसर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.आमच्या कडे गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये अननस टाकून बनवल्याने खूपच चविष्ट झाला आहे. Trupti Mungekar -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू #साप्ताहिकरेसिपी लाडू म्हंटल की आपण रवा, बेसनाचे, नारळा चे लाडू नेहमीच करतो, पण आज मी चूरमा लाडू करणार. चूरमा लाडू हा राजस्थानातील पारंपारिक गोड पदार्थ आहे. जसे महाराष्ट्रात पूरणाची पोळी नैवेद्याला करतात तसे राजस्थानात चूरमा लाडू करतात. माझ्या मुलाला फार आवडतात हे लाडू. चला तर मग बघुयात चूरमा लाडू ची रेसिपी. Janhvi Pathak Pande -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar -
गुलकंद पोहे लाडू (gulkand pohe ladoo recipe in marathi)
#लाडू #साप्ताहिकरेसिपी #पोस्ट2 लाडू म्हणजे आपला पारंपरिक गोड पदार्थ. आज मी लाडू केले खरे पण जरा वेगळे, गुलकंद लाडू. आजकालची मूल गुलकंद खात नाही, मग विचार केला गुलकंदाचे लाडू केले तर वेगळे पण होतील आणि सगळे पटापट खातील सुद्धा. मग करूयात आता लाडू. Janhvi Pathak Pande -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#लाडूआमच्याइथे गोकुळाष्टमी म्हणजेच कानोबा हा खूप मोठा सण असतो, श्री कृष्णाला फुलोरा बांधला जातो, त्यात आम्ही लाडू, अनारसे, चकली, पुरी, वडे, पिठपोळी बनवतो, त्या दिवशी उपवास करतो तर रात्रीला कृष्णासाठी बनवलेलं नैवेद्य हेच खायचं असतं, दुसरं काहीही चालत नाही. मग रात्रीला भजन आरती होते. कृष्णासाठी गौर पेरतात, दुसऱ्या दिवशी विसर्जन झाले की ती गौर लहान मोठे सर्वांना देतात आणि मोठ्यांचे पाया पडतात.रात्री 12 ला म्हणजेच कृष्ण जन्माच्या वेळी पाळणा हलवून श्री कृष्णाला गुलाल लावतात. Pallavi Maudekar Parate -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
शेवेचे लाडू (sheveche ladoo recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की खाद्य पदार्थांची रेलचेल असते.विविध गावाची खाद्य जत्राच असते. लाकडाऊन असल्याने जत्रा नाही आहे.पण कुकपॅडमुळे आपण जत्रेत मिळणारे पदार्थ घरी बनवून खाऊ शकतो.चला तर मग असाच एक पदार्थ करूया जत्रेत मिळणारे शेवेचे लाडू . Shilpa Ravindra Kulkarni -
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
प्रथिने लोह युक्त लाडू (healthy ladoo recipe in marathi)
#लाडू खसखस, खजूर आणि ड्रायफ्रुट्स हे तर पौष्टिक असतातच पण त्यामध्ये मुग, अळशी व नाचण्याचे सत्वाचा उपयोग करून केलेले लाडू हे तर आपल्यासाठी एक चांगले पौष्टिक असेल. Kirti Killedar -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू#weeklythemलाडू म्हंटल की चेहऱ्यावर हसन आलं. लाडू म्हणजे आनंद..आज मी बेसन लाडू बनवले.आणि मी हे बेसन लाडू काही वेगळ्या पद्धतीने आहे. हे लाडू मी माझा स्वतःच्या पद्धतीने बनवले. हे लाडू अगदी मोतीचुर लाडू सारखे लागतात.खायला अगदी मऊसर लागतात. आणि खूप लवकर होतात हे लाडू. Sandhya Chimurkar
More Recipes
- ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
- साऊथ इंडियन/ कर्नाटक स्पेशल बिसी बिले राईस. (bissi bille rice recipe in marathi)
- सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
- चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
- अप्पम (appam recipe in marathi)
टिप्पण्या (2)