सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri

#पश्चिम #महाराष्ट्र

नागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला.

सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र

नागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 40 मी
3 सर्व्हिंग्ज
  1. 750 ग्रॅमचिकन
  2. 1 कपसुके खोबरे
  3. 1 कपकांदा
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. 1 केट सावजी चिकन / मटण मसाला
  6. 7-8पाकळ्या लसुण
  7. 1 इंचआले
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनजिरे

कुकिंग सूचना

1 तास 40 मी
  1. 1

    प्रथम एका पॅन मध्ये तीन चमचे तेल घेऊन यामध्ये कांदा, खोबरे, खसखस, लसुन व आले चांगले भाजून घ्यावे. मग हे वाटण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. मग आपल्या चिकनला आले-लसुण पेस्ट, हळद व मीठ लावून एक तासभर मॅरीनेट करून ठेवावे.

  2. 2

    मग एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरे फोडणीला घालून चांगले परतून घ्यावे, मग आपले मॅरीनेट केलेले चिकन त्यामध्ये घालून पाच मिनिटे चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    मग आपल्या चिकन मध्ये सावजी चिकन किंवा मटण मसाला व आपण तयार केलेले वाटण घालून चांगले एकजीव करावे. मग त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून रस्सा करण्यासाठी ठेवावा व 20 मिनिट चिकन शिजवून घ्यावी. अशाप्रकारे आपल्या सावजी चिकन मसाला तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes