उपमा (upma recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

#GA4 #week5 झटपट नाश्ता

उपमा (upma recipe in marathi)

#GA4 #week5 झटपट नाश्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजेरिंग कपरवा
  2. 1 छोटा गाजराचे काप
  3. 1/2 मेजेरिंग कपमटर
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1मिडीयम कांद्याचे काप
  6. 1 टीस्पूनउड़द डाळ
  7. 1 टीस्पूनचणा डाळ
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1 टीस्पून जिरं
  10. चवीनुसार मीठ
  11. तेल आवश्यनुसार
  12. 8 ते 9 कडीपत्याचे पाने

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कढईत तेल टाकुन गरम झाल्यावर मोहरी, जिरं, कांदा, मिरची, गाजर, मटार आणि कडीपत्याचे पाने टाकून 5 मिनिटे शिजवून घ्या.

  2. 2

    मग त्याच्यात रवा घालून 5 मिनिटे भाजून घ्यावे.

  3. 3

    मग चवीनुसार मीठ टाकावे, आवश्यनुसार गरम पाणी टाकून 2 मिनिटे प्लेट ठेऊन शिजवुन घ्यावे.

  4. 4

    गरमा गरम प्लेट मध्ये घेऊन त्यावर कोथिंबीर टाकून सर्वे करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
रोजी

Similar Recipes