हेल्दी सलाड (salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, काकडी, मक्याचे दाणे सगळ बारीक कट करून घ्यायचे
- 2
त्यात चवीनुसार मिरची पावडर, आणि मोठी घालायचे, नंतर वरून डाळिंबाचे दाणे घालून कोथिंबीर घालायची आणि वरून थोड लिंबू चा रस टाकून सर्व्ह करायचे. सलाड चा समावेश डाएट मध्ये अतिशय उपयोगी ठरतो त्यामुळे सलाड डाएट फूड म्हणून पण खाऊ शकतो, किंवा जेवणामध्ये पण त्याचा समावेश करून घेऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रशियन सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.Rutuja Tushar Ghodke
-
-
हेल्दी इटालियन सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4 #Week5Italian,Salad या दोन क्लूनुसार मी सलाड केले. Rajashri Deodhar -
-
हेल्दी मटकी सलाड
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं मटकी सलाड धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या ताणामुळे आपल्याला रोजच व्यायाम करायला मिळतो असे नाही. त्यामुळे आपण आहारामध्ये मोडलेली पदार्थ खाणे हे गरजेचे आहे मोडलेले पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे आहारामध्ये मोड आलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे#cpm2 Ashwini Muthal Bhosale -
-
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #week5निसर्गा ने दिलेल्या फळ व भाज्या कच्या खाणे पण आपल्या आरोग्यास खूपच उपयोगी आहे म्हणून चे आज सलाड पण न शिजवता Nilan Raje -
-
-
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
-
-
-
-
हेल्दी ग्रीन सॅलेड (healthy green salad recipe in marathi)
#HLR दिवाळी झाली रोज गोड तिखट तळलेले पदार्थ खाउन कॅलरी वाढल्या हा विचार मनांत आता येतो व मग काहीतरी त्याच्या वर अश्या रेसीपीज शोधाव्या लागतात त्यातील एक हेल्दी सॅलेड Shobha Deshmukh -
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 ,, #week5जेवताना सलाड असले की जेवण व्यवस्थित होतं,,,आमचा कडे सलाड हे अस्तच,पण त्याला थोडेसे तडका देऊन तिखट हळद घालून झणझणीत बनवलेले की अजून चवीला चांगलं लागतं,नेहमी नेहमी साधं सलाड खाण्यापेक्षा अधून-मधून असलं चमचमीत-झणझणीत खाल्ले तर छान वाटतं,,,जेवणात थोडे वेरिएशन असली की जेवणाची मजाच दुप्पट होते.... Sonal Isal Kolhe -
-
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#SP मक्याचे कणीस सर्वच आवडत असते . त्याच सलाड खूप टेस्टी झाले आहे. Rajashree Yele -
-
-
-
-
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
-
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल म्हटलं कि अनेक सलाड चे प्रकार येतात. वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या देशात आढळतात व त्याचे त्याप्रमाणे सलाड बनवले जाते.असे हे रशियन सलाड रशिया, युरोप सारख्या देशात खाल्ले जाते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ. Shital Muranjan -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13871577
टिप्पण्या (3)