फ्रूट सलाड काय झालं

shamal walunj @cook_24273132
फ्रूट सलाड काय झालं
कुकिंग सूचना
- 1
सगळी फळे स्वच्छ धुऊन कापून घ्यावीत. (मी मुलांना आवडतील अशी फळे निवडली आहेत) मग कापलेल्या फळांवर चाट मसाला टाकावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)
#GA4 #week12कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे Maya Bawane Damai -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
हनी मेलॉन व मिक्स फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)
सहज सोपे घरात असलेलं फ्रूट वापरून तयार केलेलं सलाड. संध्याकाळी खाण्यासाठी अतिशय योग्य.#goldenapron3#week22#melon GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
चटपटीत फ्रुट चाट / सॅलड (fruit salad recipe in marathi)
#GA4#week5#सलाद#चटपटीत फ्रुट चाट / सॅलडगोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे चटपटीत फ्रुट चाट / सॅलडफ्रुट सलाड एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात.चिप्स व अन्य वस्तू खाण्यापेक्षा विविध फळे किंवा फळाचा फ्रुट चाट जरी बनवून खाल्ला तर अनेक फायदे होतात. फळे खाल्याने तुम्हाला अनेक आवश्यक जीवनसत्वे मिळतात. तुम्हाला ताजेतवाने देखील वाटते.फ्रूट चाटसाठी जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला ,थोडे चटपटीत मसाले,आवडीची रसाळ फळे चला तर आपण आज चटपटीत फ्रुट चाट / सॅलड करू आणि खाऊयात. Swati Pote -
पत्तागोबी सलाड
#goldenapron3 15thweek salad ह्या की वर्ड साठी पत्ता गोबीचे सलाड बनवले आहे.माझ्या मुलांना हे सलाड प्रचंड आवडते. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात पण जर हे सलाड केले तर फडशा पाडतात. Preeti V. Salvi -
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #week5निसर्गा ने दिलेल्या फळ व भाज्या कच्या खाणे पण आपल्या आरोग्यास खूपच उपयोगी आहे म्हणून चे आज सलाड पण न शिजवता Nilan Raje -
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand -
मुगाचे हेल्दी सलाड
#goldenapron3 15thweek salad ह्या की वॉर्ड साठी मुगाचे हेल्दी सलाड बनवले आहे. Preeti V. Salvi -
हेल्दी इटालियन सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4 #Week5Italian,Salad या दोन क्लूनुसार मी सलाड केले. Rajashri Deodhar -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
रशियन सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.Rutuja Tushar Ghodke
-
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
फ्रूट चाट 🍎🍊🍌😋 (fruit chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6सध्याची परिस्थिती पाहता आपली immunity म्हणजेच प्रतिकार क्षमता वाढवणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच आहे. त्यासाठी आपल्या आहारात फळांचा नियमित वापर असणं खूप गरजेचे आहे.आपण ब्रेकफास्टला फळं नेहमीच खातो आणि हाच हेल्दी व पौष्टिक ब्रेकफास्ट चटपटीत बनवण्याचा प्रयत्न मी आज केला आहे.आज मी सफरचंद, संत्र आणि केळ यांचा फ्रूट चाट केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फळं वापरु शकता. Archana Joshi -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
पालक सफरचंद सलाड (spinach with apple salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #Saladसलाड चे बरेच प्रकार आहेत..आज मी खूप सोप्पी आणि मुलांना आवडणार असा प्रकार केलाय.. हल्ली मुले हिरवी पालेभाजी खात नाहीत पण हा सलाड केला तर नक्कीच खातील करून बघा.. Ashwinii Raut -
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)
#GA4 #week5#SALADमी पाणीपुरी केली होती। त्या साठी चणे भिजवले पण माझ्या कडंन चुकुन चणे जरा जास्त च भिजले... म आता करायचं यरी काय! म्हणून म्हंटलं की चला सलाड करू । Sarita Harpale -
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर स्वरा मॅडम ची रेसिपी रेक्रियेट केली आहे. सलाड हे अत्यंत हेल्थी तसेच आपल्या शरीरात गारवा निर्माण करते. आमच्या इथे आता खूपच गर्मी चालू झाली आहे त्यामुळे साईड डिश म्हणून आज मी हे झटपट आणि सोपे हेल्थी सलाड बनवले. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13872727
टिप्पण्या