चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)

सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे
कुकिंग सूचना
- 1
200 ग्राम चॉकलेट प्रिमिक्स मध्ये पाणी व तेल घालून चांगल्या प्रकारे मिडीयम बॅटर बनवून घेणे, केक टिन ला ऑइल ग्रीस करून त्यात आपले बॅटल टाकने तीन ते चार वेळा जोरात टॅप टॅप करून ते सेट करणे, कुकर दहा मिनिटे प्रिहिट करून त्यात स्टॅन्ड ठेवून 35 मिनिटे बेक करणे, कुकरची शिट्टी व रबर काढून टाकने
- 2
चॉकलेट गणाश बनवण्यासाठी मोरडे डार्क कंपाउंड चॉकलेट त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे आणि गॅस वर एक पातेले ठेवून त्यात पाणी घालने व त्यावर अजून एक पातेले ठेवून ते चॉकलेट व थोडे दूध किंवा अमुल फ्रेश क्रीम मिक्स करून त्याचे पातळ बॅटल करून घेणे त्याला गणाश असे म्हणतात
- 3
३५ मिनिटांनी गॅस ऑफ करणे व आपला जो बेस आहे तो थंड करून त्याचे दोन भाग करणे, एका छोट्या बाऊलमध्ये दोन चमचे साखर व पाणी घालून त्याचे शुगर सिरप बनवून घेणे आणि ते केक वर टाकून जे आपण गणाश बनवले होते ते टाकून आयसिंग करून घ्यावी दोन्ही बेसला एकावर एक असे ठेवून चांगले चॉकलेट गनाश ने तयार करून घ्यावे
- 4
केक 15 ते 20 मिनिटे फ्रिजमध्ये सेट करून घ्यावा त्यानंतर उरलेले सर्व गणाश त्यावर ओतून फिनिशिंग करून घ्यावी आणि कलर फुल बॉल्स टाकून केक सर्व्ह करावा त्याचे आठ भाग करून आपण पेस्ट्री सुद्धा बनवून खाऊ शकतो. धन्यवाद
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
सध्या केक चे ट्रेण्ड चालु आहे,आणि आपण घरगुती रेड वेलवेट बेकरी टाईप केक कसा तयार करू शकतो हे मी आपल्याला दाखवत आहे Swapnali Dasgaonkar More -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कोको फ्लेवर हा कोणाला नाही आवडत. मग आईसक्रिम असो वा चॉकलेट.. सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवला , अंडी न वापरता . चॉकलेट केक Deepali Amin -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (Chocolate Cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडम ने अगदी सोप्या पद्धतीने केक कसा घरी बनवायचा शिकवला थँक्यू नेहा मॅडम Purva Prasad Thosar -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#week3#nehashahनेहा मॅडमची नो ओव्हन बेकिंग रेसिपी आज मी केली आहे. आज मी चॉकलेट कप केक केले आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
-
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
व्हिट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahसर्व प्रथम शेफ नेहा मॅडम यांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने हा केक करून दाखवला. केकमध्ये मैदा नसल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे. सर्व रेसिपीज् त्यांनी खूप छान पद्धतीने करून दाखवल्या त्यामुळे करायला पण सोप्या वाटल्या. खरं तर कूकरमध्ये केक मी नेहमी बनवते पण आयसिंग वैगरेच्या भानगडीत कधी पडत नाही पण नेहा मॅडमचा व्हिडीओ बघितल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि केक विथ आयसिंग करायचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDYकेक हा सर्वांच्याच आवडीचा त्यातल्या त्यात मुलांच्या आवडीचा तर खूपच 😋 Sapna Sawaji -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele -
चॉकलेट प्रिमिक्स केक (Chocolate Premix Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट प्रिमिक्स केक...... Varsha Deshpande -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#week6#रेसिपी_मॅगझीन "ओरिओ बिस्कीट केक" लता धानापुने -
चॉकलेट मुझ केक (chocolate mousse cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीज चॉकलेट मुझ केकफ्रान्स, अमेरिका मध्ये हे स्वीट डेझर्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हा केक बेक करायचा नाही आहे. हा केक सेट केल्यानंतर कापताना सूरी गरम करून कापायचा. त्याचे टेक्चर सॉफ्ट आणि सिल्की दिसते. Deepa Gad -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6 #W6: E book challenge साठी मी अंड्याचा चॉकलेट केक बनवते. Varsha S M -
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)
#noovenbaking#Cooksnap#Nehashahसर्वप्रथम नेहा मॅडम यांचे मनापासून आभार,अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा केक आम्हाला शिकवला...आणि हा केक आरोग्याला पण चांगलाच आहे कारण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे मैदा नाही,,हो केक मुलांना अतिशय आवडला आणि परत कधी करणार हा प्रश्न विचारला,मुलं चॉकलेट केक खाऊन जाम खुश झालेत,,इतकी छान नो ओव्हन बेकिंग श्रिंखला सुरू केली, आम्हाला सोप्या पद्धतीने नेहा मॅडम ने रेसिपीज शिकवलेल्या आहे,कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम यांचे मनापासून आभार,,थँक यु सो मच नेहा शाहा मॅडम 🙏🥰👍 Sonal Isal Kolhe -
-
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
-
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या