पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)

Shweta Kukekar @cook_22153327
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गव्हाचे पीठ तेल,पाणी व मीठ घालून त्याचा गोळा करून घ्या. नंतर पनीर किसून त्या मध्ये तिखट,हळद, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करा व त्याचे पण गोळे तयार करून घ्या.
- 2
कणकेच्या गोळ्या मध्ये पनीर च गोळा भरून घ्या.
- 3
हळूवार लाटून घ्यावे. तव्यावर साजुक तूप घालून दोन्ही बाजूने छान घाजून घ्या.व नंतर त्या वर पनीर किसून सर्व्ह करा..
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
-
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #Week6#Keyward Paneer,Butter Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
पनीर दो प्याजा (paneer do pyaja recipe in marathi)
#GA4 #week6#paneer#पनीरदोप्याजाढाबा स्टाईल पनीर दो प्याजा Amol Patil -
बटाटा पनीर पराठा (batata paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन अेप्रन वीक६ मधला पनीर हा क्ल्यु ओळखून आज मी बटाटा पनीर पराठा केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
-
पनीर मटार ग्रेव्ही (paneer matar gravy recipe in marathi)
#GA4 #week6#Paneerआयत्यावेळी पाहुणे आले की पटकन आणि टेस्टी होणारी भाजी साठी आपण पनीर मटार ग्रेव्ही चा ऑपशन निवडू शकतो. खूप कमी वेळात बनते. Deveshri Bagul -
-
ओव्याचा पराठा (ovaa paratha recipe in marathi)
#GA4 #week1अतिशय सोपा आणि झटपट होणारा टेस्टी पराठा. टिफिन साठी छान पर्याय. Suvarna Potdar -
-
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PBR #पराठ/ पंजाबी रेसिपी पंजाब मध्ये दुधदुभते मोठ्या प्रमाणात त्यामुळे घरोघरी लस्सी, दही, पनीर, तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आपण पंजाबी पनीर पराठा कसा करायचा हे बघुया Chhaya Paradhi -
-
पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
#shrपनीर हे सतत घरात बनत असल्याने त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवता येतात. हि रेसिपी ही बनवली जाते. Supriya Devkar -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #Week17Shahi paneer या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
-
बीट -पनीर मसाला पराठा (beet paneer masala paratha recipe in marathi)
#cpm7- नेहमी एकाच प्रकारचा पराठा खाऊन कंटाळा येतो तेव्हा पटकन होणारा शिवाय मुलांना आवडणारा पौष्टिक रूचकर पराठा.. Shital Patil -
क्रिमी शाही पनीर (creamy shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword- Shahi paneer Deepti Padiyar -
पनीर मटार भाजी (paneer mutter bhaaji recipe in marathi)
#Golden Apron3.0 Week 13Key Ward Paneer. सायली सावंत -
गाजर पनीर पराठा (gajar paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1कीवर्ड पराठा वापरून गाजर पनीर पराठा बनवलेला आहे. shamal walunj -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#पराठा#पनीरपराठापनीर मध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात पनीरचा पराठा हा हेल्दी पराठा आहे Sushma pedgaonkar -
शाही मेथी पनीर (shahi methi paneer recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #PANEER #KEYWORD❤️ Madhuri Watekar -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#EB2 #W2Restorant style kadhai paneer recipe Suvarna Potdar -
-
मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी स्टाईल मेनू बनवण्याचा बेत म्हणून मग पराठयाचा थोडा वेगळा प्रकार... Saumya Lakhan
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13891261
टिप्पण्या