भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी

भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi)

नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 व्यक्ती
  1. 100 ग्रॅमभगर
  2. 2बटाटे मध्यम आकाराचे
  3. 2 टीस्पून गाजर तुकडे
  4. 50 ग्रॅम शेंगदाणे
  5. 2 टीस्पूनतेल
  6. 5-6 कडीपत्ता
  7. 1हिरवी मिरची
  8. 1 टीस्पूनसेंदमिठ
  9. 1 टीस्पून जीरा
  10. 1 टीस्पून तिखट
  11. 2 टीस्पूनदही

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन घ्यावी बटाटे चिरून घ्यावे गाजर बारीक बारीक चिरून घ्यावे मिरची चिरून घ्यावी व शेंगदाणे भाजून घ्यावे व मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.

  2. 2

    गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून जीरा बटाटा,कढीपत्ता,हिरवी मिरची सर्व टाकून दोन मिनिट चांगले कालऊन घ्यावे व नंतर तिखट व भगर टाकून एकत्र करून घ्यावे व शेंगदाण्याचा कूट व दही टाकून दोन मिनिट झाकून ठेवावे व नंतर भगरीच्या दुप्पट पाणी घालून मंद आचेवर पाच मिनिट शिजू द्यावे व पाच मिनिट तसेच झाकून ठेवावे व नंतर सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962
रोजी

Similar Recipes