साजुक तूप (sajuk tup recipe in marathi)

Radhika Gaikwad
Radhika Gaikwad @cook_24203775
पुणे

आई गेल्यापासून साय जमा करणे मग तिला विरजण लावून दही बनवणे. त्यानंतर बऱ्यापैकी दही जमा झाले की चांगले घुसळून ताक बनवणे आणि लोणी काढून तूप बनवण्याचे काम आता नेहमीचेच झाले. गंमत म्हणजे या लोकडाऊन मध्ये २ ते २.५ किलो तूप तयार झाले. हे तूप महशीच्या दुधापासून बनवते..आईची परंपरा continue चालवत आहे, याचे समाधान मिळते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

९० मिनिटे
  1. 1 किलोसायीचे दही

कुकिंग सूचना

९० मिनिटे
  1. 1

    पातेल्यात दही घेऊन रवीने चांगले घुसळून घ्या. साधारणतः १० मिनिट घुसळावे.

  2. 2

    मग त्यात २ फुलपात्र पाणी घालून पुन्हा घुसळावे. वर आलेले लोणी काढून ते हिंडेलियम च्या म्हणजेच जाड बुडाच्या कढईत घेऊन गॅसवर मंद आचेवर ठेवावे.

  3. 3

    साधारणतः ४५-६० मिनिट मध्ये बेरी & तूप वेगवेगळे होऊन जाते. मध्येमध्ये तूप बनत असताना हलवत रहावे. तूप गाळून हवे तसे वापरायला घ्यावे. सुंदर वास आणि सुंदर स्वाद असलेले हे तूप चवीष्ट पदार्थ बनवण्यास खूप मदत करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Radhika Gaikwad
Radhika Gaikwad @cook_24203775
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes