केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#उपवासाचीरेसिपी
#नवरात्र
#cooksnap
#Janhvipathakpande
#RupaliAtredespande
झटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्‍स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 2पिकलेली केळी
  2. 1/2 टेबलस्पूनसाखर
  3. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  4. 2-3 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  5. 2-3 टेबलस्पूनताजे गोड दही
  6. चवीनुसार मीठ
  7. 1-2हिरवी मिरची बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य तयार करून ठेवा. दह्यामध्ये साखर मिक्स करून छान फेटून घ्या.

  2. 2

    केळीचे काप करुन घ्या. एका बाऊल घेऊन त्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करून घ्या.

  3. 3

    यामध्ये आता कापलेले केळीचे काप घालून मिक्स करुन, थंड थंड सर्व्ह करा आंबट, गोड, किंचित तिखट अशी चवीला लागणारी, *केळाची कोशिंबीर*...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes