हलकी फुलकी खिचडी (khicadhi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे, कूकर तेल टाकून गरम करून त्यात जीरे आणि मोहरी टाकायची, त्यात कापलेला कांदा अर्धवट परतावून घ्यायचा त्यात चवीनुसार, हळद, तिखट, मीठ, धने पूड घालून वरून वाटण्याचे दाणे आणि कापलेले गाजर सोडायचे, अर्धवट परतून झाल्यानंतर त्यात टोमॅटो घालायचे, नंतर डाळ आणि तांदूळ घालून 1 ते 1+1/2 साधारण पाणी घालून 3 शिट्या होऊ द्यायचा...
- 2
नंतर बाउल मध्ये काढून गरम तेला सोबत लसूण तळून किंवा पापड, तांदुळाच्या चकल्या यासोबत सर्व्ह करायचे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिक्स डाळींची खिचडी (mishra dalichi khicadhi recipe in marathi)
#GA4#week7#खिचडी मिक्स डाळींचे असल्यामुळे पौष्टीक आहे रात्रीच्या वेळी हलके जेवण म्हणून उत्तर पदार्थ आहेRutuja Tushar Ghodke
-
-
-
-
-
-
-
पंचधान्य मिश्रीत खिचडी (panchadhanya khichadi recipe in marathi)
#GA4#week7 खूप पौष्टिक अशी ही खिचडी कधीही खायला मस्त लागते.भुक नसतानाही दोन घास जास्त खाल्ले जातात. Archana bangare -
खिचडी (मोड आलेल्या मेथीदाण्याची) (khichadi recipe in marathi)
#GA4 #week7 (खिचडी किवर्ड वापरून केलेली रेसिपी )हि खिचडी खुपच छान लागते तुम्ही करून बघा नि गरमागरम खा .बाळंतीणी साठी उत्तम पर्याय . Hema Wane -
-
-
-
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
-
मिक्स डाळ लसूणी खिचडी (mix dal lasuni khichdi recipe in marathi)
#cpm7#week7 मिक्स डाळ लसूणी खिचडी Mamta Bhandakkar -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीनमिक्स डाळीची खिचडी😋 Madhuri Watekar -
-
खिचडी (khichadi recipe in marathi)
#G4#week7#khichdi KhichdiPrasaadwali. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
मसुर मसाला खिचडी (masoor masala khichadi recipe in marathi)
#GA4 #Week7#खिचडीगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक7 खिचडी हे की-वर्ड मी सिलेक्ट करून मसुर खिचडी बनवली हि रेसिपी माझ्या आईची आहे. Deepali dake Kulkarni -
फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)
#krही खिचडी प्रवासातून दमून आल्यावर किंवा आज जेवायला काय करायचं? असा प्रश्न पडला की मी ही खिचडी करून मोकळी होते. घरात सर्वांना ही खिचडी आवडते. Shama Mangale -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआमच्याकडे खिचडी हा पदार्थ आवडीचा तर मुळीच नाही , पण चालत की कधी कधी तर आज मी सर्वांना महतले मी आज दाल खिचडी बनवणार ,आणि ही खिचडी पण अशी नाही खात ह सर्व चांगलीं तरी वाली भाजी किवां चटणी पापड तरी पाहिजे सोबत तर चला आज बणवली च की मी दाल खिचडी आणि सर्वांना खूप आवडली Maya Bawane Damai -
मसाला खिचडी (masala khichadi recipe in marathi)
#GA4 #Week7 #मसाला_खिचडी गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड मधून मिळालेला क्लू खिचडी, मग आजचा बेत मसाला खिचडी. Janhvi Pathak Pande -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
मिक्स डाळीची मसाला खिचडी (mix dalichi masala khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळीची मसाला खिचडी Rupali Atre - deshpande -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7#खिचडीखिचडी ही हलका आहार करायचा असेल तेव्हा बनवला जाणारा पदार्थ. यात पचायला मदत करणारे जीरे , हिंग,कढीपत्ता, कोथिंबीर यांचा समावेश करावा. Supriya Devkar -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीखिचडी हा आपल्या भारताचा प्रमुख आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आहे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीच्या खिचडी बनवून आहारातून घेतल्या जातात पण बरेचदा खिचडीचे नाव ऐकून लोक तोंड फिरवतात मग अशा वेळेस त्यांना खिचडी कशी खाऊ घालायची आणि कशाप्रकारे प्रेझेंट करायची म्हणजे आपण म्हणतो ना आधी डोळ्याने खातो आणि मग आपण पदार्थाला सुवासाने ओळखतो आणि मग जिभेवर चवीने त्या पदार्थाचा आनंद घेतो तसंच काही आहे पदार्थ कसा खाऊ घालायचा आणि ती पण एक कला असते मग तो पदार्थ कोणताही असोआपले भारतीय शेफ विकास खन्ना यांनी खिचडीला इतके पापुलर केले आहे की आता जगभरात खिचडी ची ओळख झालेली आहे त्यांच्या खिचडीचा प्लेटिंग पासून इन्स्पायर होऊन मी प्लेटिंग करण्याचा खूप छोटा प्रयत्न केला आहेत्याच वस्तू तेच पदार्थ पण प्लेटमध्ये प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी असली तर पदार्थ आकर्षक दिसतोभारतात अंगणवाडीत खिचडी हा पदार्थ मुलांना दिला जातो खिचडी मुळे मुले बरोबर शाळेत येतात आणि मुलांना पौष्टिक आहार म्हणून खिचडी दिली जातेशारीरिक वाढीसाठी मुलांना खिचडी हे आहार पौष्टिक असते म्हणून सरकार करून ही योजना चालू केलेली आहेआज मी मसाला खिचडी तयार केली आहे भरपूर भाज्यांचा वापर करून खिचडी तयार केली आहेत्यात बीट आणि दही चे क्रीम तयार करून प्लेटमध्ये सर्व केले आहे Chetana Bhojak -
-
-
स्वामीनारायण सात्विक खिचडी (swaminarayan satvik khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक Jyoti Gawankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13920189
टिप्पण्या