साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबारीक साबुदाणा
  2. 2-3बटाटे उकडलेले
  3. 5हिरवी मिरची
  4. 1/2टोमॅटो
  5. 1/4 कपशेंगदाण्याचे कूट
  6. 1 टेबलस्पूननिम्बाचा रस
  7. 1 टेबलस्पूनजिर
  8. 1 टेबलस्पूनसाखर
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्या. आता एका कढईत तेल घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी द्या, त्यानंतर त्यात बटाटा आणि मिरची घालुन 2 मिनिट शिजवा.

  2. 2

    त्यानंतर त्यात टोमॅटो, साखर व मीठ घालून परतून घ्या.

  3. 3

    त्यांनतर यात शेंगदाण्याचे कुट घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या मग त्यात भिजलेला साबुदाणा घाला व मिक्स करा.

  4. 4

    आता त्यात निंबाचं रस आणि हाताने थोडे पाणी घाला, त्याने साबुदाणा छान मऊ होतो. व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिट झाकून ठेवा. तयार आहे आपली उपवासाची साबुदाणा खिचडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes