स्टीम हेल्दी स्प्राऊट (steam sprout recipe in marathi)

Bhakti Lavhale
Bhakti Lavhale @cook_26219636
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिट
1 सर्विंग
  1. 1 वाटी मोड आलेले मूग
  2. 1 कट केलेला कांदा
  3. 1कट केलेले टोमॅटो
  4. 1 टेबलस्पून आवडीनुसार हिरवा कांदा
  5. 1 टीस्पून कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    साधे मूंग रात्रभर भिजत घालून त्याला छान मोड येऊ द्यायचे, त्यानंतर त्याला अगदी थोड्या पाण्यामध्ये स्टीम साठी गॅस वर ठेवायचे, त्यात चवीनुसार थोड तिखट, मीठ आणि हळद घालून छान स्टीम येऊ द्यायची.

  2. 2

    5-10 मिनिट स्लो फ्लेम् वर ठेऊन स्टीम येऊ द्यायची आणि नीट शिजले की गॅस बंद करून, त्यावर हिरवा कांदा, टोमॅटो आवडी नुसार शेव घालून सर्व्ह करायचे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Bhakti Lavhale
Bhakti Lavhale @cook_26219636
रोजी

Similar Recipes