स्प्राऊड (sprouts recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#कडधान्य स्पेशल
स्प्राउड
कडधान्या चा प्रकार आहारातील महत्वाचा घटक आहे.

स्प्राऊड (sprouts recipe in marathi)

#कडधान्य स्पेशल
स्प्राउड
कडधान्या चा प्रकार आहारातील महत्वाचा घटक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५मि.
१व्यक्ती
  1. 1/2 कपमोड आलेले मूग
  2. 1/2 कपमोड आलेली मोट
  3. 1 टीस्पून तेल
  4. 1/4 टीस्पून तिखट
  5. चवीनुसारमीठ
  6. आवडी नुसार कट केलेले टोमॅटो कांदा,कोथिंबीर, शेव इ

कुकिंग सूचना

५मि.
  1. 1

    प्रथम तवा गरम करून तेल टाकुन कडधान्य टाकले. दोन मि. परतुन तिखट, मीठ टाकून परतून घेतल.

  2. 2

    दोन मिनीट भाजल्यावर सर्व्हिंग डिश मध्ये काढले.

  3. 3

    आता आवडीनुसार जिन्नस घेऊन सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes