मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
#GA4 # week 8 नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झाली निमित्याने आम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये छान दूध बनवल टेस्टी टेस्टी अमृतमय
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#GA4 # week 8 नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झाली निमित्याने आम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये छान दूध बनवल टेस्टी टेस्टी अमृतमय
Similar Recipes
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
# शरद पूर्णिमा स्पेशल मसाला दूध# कोजागिरी पौर्णिमा# कोजागिरी पौर्णिमा महत्व हे सगळ्यांनाच माहीत आहे पण जो मसाला दुध बनवला आहे तो मी रात्रभर चंद्राच्या किराणा खाली चांदीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे तुम्ही पण बनवून ठेवा हे दूध पिल्याने आपल्या साठी बुद्धी वर्धक आहे आरोग्यासाठी चांगला आहे Gital Haria -
मसाला दूध (Masala dudh recipe in marathi)
#Cooksnapकोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर छान चंद्राच्या मंद प्रकाशात गुलाबी अशा थंडीत गरमागरम असा मसाला दुधाचा ग्लास...... वाह काहीतरी मज्जाच वेगळी आहे. चला तर पाहूया हे सुमधुर केशरयुक्त दूध कस बनवतात. Deveshri Bagul -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#मसाला दूध#शरद पौर्णिमा#कोजागिरी पौर्णिमाविझवून आज रात्रीकृत्रिम दीप सारेगगनात हासणारातो चंद्रमा पहा रेअसतो नभात रोजतो एकटाच रात्रीपण आजच्या निशेलात्याच्या सवे रहा रेचषकातुनी दुधाच्याप्रतिबिंब गोड त्याचेपाहून साजरी हीकोजागिरी करा रेकोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... Sampada Shrungarpure -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
मसाला दूध#दुधरेसिपीकोजागिरी स्पेशल रेसिपी चॅलेंज Mamta Bhandakkar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
कोजागिरी पौर्णिमा स्पेशल चॅलेंजकोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला प्रतिमबिंब पाहीलेले मसाला दूध😋😋🌖🌗🌘🌑 Madhuri Watekar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#cooksnap#doodhrecipeकोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकामेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते. कोजागिरीच्या रात्री 'कोजागिरी स्पेशल अमृततुल्य मसाला दूध' बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसेपी😋 Vandana Shelar -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfrदरवर्षीप्रमाणे कोजागरी पौर्णिमेला मसाला दुध तयार करून चंद्राच्या प्रतिबिंब दाखवून नंतर पिण्याची प्रथा माझ्याकडे बर्याच वर्षापासून आहेमाझ्याकडे सगळ्यांनाच हे दूध खूप आवडते मसाला घरीच तयार करून ठेवलेला असतो फक्त दूध आठवून द्यावे लागते आटवलल्या वर खूप छान लागतोतर बघूया कोजागिरी स्पेशल मसाला दूधहे दूध बनवताना माझी नानी त्याच्यात एक घटक वापरायची त्यामुळे दुधाला खूप छान टेस्टी यायची तो वापरून मी नेहमी दूध तयार करतेअशाप्रकारे दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर खूप छान परिणाम होतात ज्यांना हीट , पित्त , कफचा त्रास असतो त्यांनी हे चंद्र छायेतल दूध प्यावे तुमच्या त्रासाची तीव्रता नक्कीच कमी होते.त्याचबरोबर जे मानसिक दृष्टीने कमजोर आहे , खचले आहेत. चिडचिड , अस्वस्थता , मूड डाउन आहेत त्यांनी नक्कीच शीतल चंद्रकडे कमीतकमी 5 ते 10 मिनिट बघावी ,तिथं उभं राहून मनात पोसिटीव्हटीसाठी प्रार्थना करा. अशी मान्यताही आहे पूर्ण चंद्राच्या दिवशी आपण जे चंद्राकडे बघून मागतो त्याच्या इच्छाही पूर्ण होतातनक्कीच बनवा कोजागिरी स्पेशल मसाला दूध Chetana Bhojak -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChoosetoCookशरद पोर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमेस चंद्राच्या साक्षीने मसाला दूध पिण्याची पद्धत आहे हे दूध खूपच चविष्ट आणि पौष्टिक असते चला तर मग आज बनवूयात आपण मसाला दूध Supriya Devkar -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
कोजागिरी पौर्णिमा आली की मसाला घालून केलेले दूध बनविल्या शिवाय कोजागिरी साजरी होत नाही.गाण्याचा प्रोग्राम,नाच, नकला अशा विविध कार्यक्रमांनी मनोरंजन करून चांदण्या रात्री सह फराळ व नंतर दुध घेण्याची मजा काही औरच. Archana bangare -
शरद पौर्णिमा स्पेशल मसाला दूध(Sharad Purnima Special Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook#masaladudh#मसालादुधकोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हटले म्हणजे समोर मसाला दूध हे येतेच या दिवशी मसाला दूध हे घराघरातून तयार होते शरद पौर्णिमाच्या दिवशी मसाला दूध तयार करून रात्री चंद्र च्या प्रकाशात ठेवून तिने हे शास्त्र आहेआश्विन पौर्णिमा" ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.माझ्या आठवणीतील कोजागिरी ही माझ्या माहेरची आई आवर्जून पावभाजी ,मसाला दूध करायची आणि टेरेसवर आम्हाला घेऊन आमच्याबरोबर गरबा करायची खूप आठवते ती कोजागिरी लहानपणी त्या केलेल्या गप्पा, गोष्टी खेळलेले खेळ अशी ही मज्जा कोजागिरीचीमी हे दूध तयार करताना त्यात चांदीचा चमचा टाकूनच दूध उकळले त्यामुळे चांदीचा ही अर्क आपल्याला मिळेल.शरीरासाठी चांदी ही थंड असते म्हणून चांदीही पण शरीरासाठी गरजेचे असते या दूध तयार करण्याच्या प्रोसिजरमुळे चांदी घेता येते. पूर्वीचे राजा महाराजा सोन्या-चांदीच्या ताटात जेवायचे आता तसे काही शक्य नाही अशा प्रकारे आपण करू शकतो.बघूया रेसिपी 'शरद पौर्णिमा स्पेशल दूध' Chetana Bhojak -
-
-
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#कोजागिरी पौर्णिमा#शरद पौर्णिमा#मसाला दुध Ranjana Balaji mali -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#दूध कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची शीतल उजेडात बसून मसाला दुध पिण्यात खूप आनंद मिळतो. Sushma Shendarkar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी#दूधदूध आपल्या सर्वांसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे दुधात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतेदुधाला अमृत मानले जाते उपवासाला एक ग्लास दूध पिले की बस अजून काहीच नको अगदी पोटभर होतंआता कोजागिरी पण येते तेव्हा कोजागिरीला नक्की करून बघा मसाला दूध Sapna Sawaji -
मसाले दूध कोजागिरी स्पेशल (masala dudh recipe in marathi)
#मसाले_दूध आज कोजागिरी पौर्णिमा त्यानिमित्ताने जवळपास सगळ्यांकडेच मसाले दूध बनवले जाते.संपूर्ण वर्षात एकूण बारा पौर्णिमा येतात. यामधे कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. यादिवशी चंद्राच्या किरणांतून अमृत वर्षाव होतो असं म्हणतात. चांदोबाला ओवाळून त्याला मनोभावे नमस्कार करुन मसाले दूधाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत जिथे मसाले दूधात चंद्राची प्रतिमा पडेल तिथे मसाले दूध ठेवतात आणि दूधात चंद्र दिसला की ते दूध पितात. यामुळे आरोग्य चांगले राहते असा समज आहे. मसाले दूध बनवायला खूपच सोपं आहे फक्त ते जरा आटवत असताना सतत ढवळत राहावे लागते म्हणजे दूध भांड्यांच्या तळाला करपणार नाही. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#शरदाचंचांदणं अर्थात #आश्विनपौर्णिमा#नवान्नपौर्णिमा #कोजागिरीपौर्णिमा आपले आरोग्य आणि भारतीय सण ,उत्सव,परंपरा यांचा घनिष्ठ संबंध असतोच..हे सण शरीर आणि मनाचे आरोग्य देखील जपतात बरं का..सणांच्या चैतन्यलहरींमुळे आपोआपच मन प्रसन्न ,हलके आनंदी होते..सुहृदांशी गाठीभेटी ,गप्पा मनावरचा ताण हलका करुन मनाला परत ताजेतवाने करतात ..बरोबर ना...ऋतूंना अनुसरुन सणांच्या निमित्ताने शरीराला पोषक,आवश्यक असे एक से एक पदार्थ तयार केले गेलेत..आता आजचच पहा ना..शरद ऋतू येतो पावसाळ्याच्या अखेरीस..अशा या शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवते पण रात्री तितक्याच चंद्राच्या शीतलतेने परिपूर्ण असतात..आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो..अशा या शरद पौर्णिमेच्या दिवशी ्खारीक,बदाम,खसखस,साखर,जायफळ,वेलची वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते भांडे चंद्राच्या प्रकाशात ठेवतो..आणि चंद्र,चांदण्यांप्रमाणेच श्वेत,धवल वस्त्र परिधान करून शरदाच्या चांदण्यात बसून चंद्राला नैवेद्य दाखवून या दुधाचा आस्वाद आप्तेष्टांसह घेतो..सोबत एखादी गाण्याची मैफल असेल तर वाहव्वा ! हे सगळं सुख पूर्णपणे अनुभवलयं आपल्या पैकी बहुतेकांनी..होय ना. हे सर्व कशासाठी...तर शरीरातील वाढलेलं पित्तशमनासाठी..तसंच या दिवशी उत्तररात्री साक्षात श्रीलक्ष्मीदेवी चंद्रलोकातून पृथ्वीवर भ्रमण करीत असताना" को जागर्ति " असे विचारतात...म्हणजे कोण जागे आहे ,सजग आहे ज्ञानप्राप्तीसाठी... म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात...याच साठी आज जागरण करतात...लक्ष्मीदेवीची पूजा करतो.चला तर मग "उगवला चंद्र पुनवेचा" म्हणत गप्पांचा फड ,हास्याची कारंजी,चंद्राच्या शीतल प्रकाशकिरणात न्हाऊन,गोड केशरीदुधासोबत साजरीकरु Bhagyashree Lele -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#Cooksnap#कोजागिरी स्पेशल चॅलेंजमी सपना सावजी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे मसाला दूध बनविण्याची...मसाला दूध हे सर्वानाच खूप आवडणारे असे इंडियन ड्रिंक आहे... मसाला दूध हे स्पेशली कोजागिरी पौर्णिमेला, प्रसाद म्हणून करतात. हे दूध चवीला खूप टेम्टींग लागते. शिवाय भरपूर पौष्टिक युक्त हे दूध आहे...तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता.. Vasudha Gudhe -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला करतो.दूध मसाला तयार ही मिळतो.घरी सुद्धा आपण करू शकतो. Sujata Gengaje -
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
केसरी मसाला दूध (kesari masala doodh recipe in marathi)
#दूधआज नारळी पोर्णिमा असल्यामुळे सर्व नारळाच्या रेसिपी झाल्या पण रात्री आकाशात फुल मून दिसताच आमच्या घरी फर्माईश झाली. कोजागिरी पोर्णिमेसारखे केसरी मसाला दूध करा म्हणून मी ही रेसिपी केली. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr#कोजिगिरीपोर्णिमा🌝🌝आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. Deepti Padiyar -
मसाला दूध
#उत्सव#पोस्ट दुसरीकोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमेला हा मसाला दूध बनविला जातो, त्यात साखर, सुखा मेवा, वेलची जायफळ, खोबरं,केशर हे सर्व घालून दूध आटवले जाते ह्या दुधाचा सुगन्ध सगळी कडे छान दरवळतो, हे दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते मध्य रात्री चन्द्राच्या किरणांन खाली ठेवून ह्या दुधाचा देवाला नैवेद्य दाखवून मग त्याचा आस्वाद घेतला जातो.तसेच ही पावडर(दूध मसाला ) मुलांना रोज दुधात टाकून द्यायला ही छानच. Shilpa Wani -
मसाला दूध रेसिपी (masala dudh recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मसाला दूध हे कोजागिरी पौर्णिमेला बनवले जाते. हे पिण्यासाठी खूपच छान लागते हे सर्वांनाच खूप आवडणारे असे आहे. कोजागिरीला हे सर्वत्र बनवले जाते. Deepali Surve -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
आज शरद पौर्णिमा ,! कोजागिरी ! आजच्या रात्रीला कोजागरी, को जगर्ती... म्हणजे कोण जागे आहे, असे श्री लक्ष्मी विचारात असते. म्हणून आज कोणीही रात्री झोपायचे नाही , असे म्हणतात..अशा या पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे खास महत्व! चंद्राच्या किरणात आटवलेले दूध,! ( म्हणजे बासुंदी नव्हे) तर असे हे आटवलेल्या दुधामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राची किरणे पडल्यावर त्यामध्ये औषधे गुण निर्माण होऊन असे औषधीयुक्त दूध घ्यावे, असे म्हणतात! त्यातही यासाठी चांदीच्या भांड्याचा वापर केला तर अती उत्तम! अशा या रात्री, आटवलेल्या मसाला दुधाची रेसिपी मी आज आणली आहे. आणि याचे फोटो रात्री बारा वाजता काढलेले आहे. त्यानंतरच ही रेसिपी पोस्ट करत आहे. Varsha Ingole Bele -
"मसाला दूध" (Masala Dudh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"मसाला दूध"माझ्या अतिशय आवडीचे..😋 लता धानापुने -
-
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (Kojagiri special Masala Dudh Recipe In Marathi)
#choosetocook#पारम्परिक रेसिपी#pp Sushma Sachin Sharma -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr कोजागिरी स्पेशल साठी मी आज चेतना भोजक यांची स्पेशल मसाला दूध ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13969560
टिप्पण्या