रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्राममक्याचे पोहे
  2. 4 टेबलस्पूनशेेंगदाणे
  3. 18 ते 20 काजू
  4. 18 ते 20 मनुके
  5. 1 2ते 15 कढीपत्ता
  6. 1 टेबलस्पूनतिखट
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मका चिवडा चे साहित्य जे तळून घ्यायचा आहे ते एका ठिकाणी करावे व एका कढईत तेल गरम करत ठेवावे व सर्व प्रथम थोडे थोडे मका पोहे तळून घ्यावे

  2. 2

    त्याचप्रमाणे एक एक करुन शेंगदाणे,कढीपत्ता,काजू, मनुके पण तळून घ्यावे व तळलेल्या मक्याच्या पोहे मध्ये मिक्स करावे.वरुन तिखट,मीठ,हळद,व पिठी साखर घालावी

  3. 3

    तयार चिवड्याचे मिश्रण एकत्र करून मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार करून घ्यावा व थंड झाल्यावर सर्व करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes