बुंदीचे लाडू (boondiche ladoo recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#अन्नपूर्णा
#बुंदीचे लाडू

बुंदीचे लाडू (boondiche ladoo recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#बुंदीचे लाडू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
8 लोक
  1. 4 ग्लासबेसन पीठ
  2. 3 ग्लास साखर
  3. १ + १/२ ग्लास पाणी
  4. 1/2 मीठ
  5. 1 किलो तेल

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    सर्वप्रथम एका परत मध्ये बेसन घ्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि पाण्याने मिश्रण तयार करून घ्या.

  2. 2

    घट्ट असे मिश्रण तयार केल्यावर गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून घ्या.

  3. 3

    आता झाराच्या मदतीने तेलात बुंदी गाळून घ्या व तळून बाहेर काढा.

  4. 4

    दुसरीकडे गॅस'वर एका पातेल्यात साखर आणि पाणी टाकून पाक तयार करून घ्या आणि बनवलेली हिंदी त्या पाकामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा.

  5. 5

    पाकामध्ये बुंदी चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर त्याचे लाडू करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes