रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

5 मि.
1 सर्विंग
  1. १०० ग्राम मोड आलेली मटकी
  2. ५० ग्राम कुरमुरे
  3. ५० ग्राम शेव
  4. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनकोथिंबीर
  6. 1/2लिंबू
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

5 मि.
  1. 1

    सर्व प्रथम आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी,कुरमुरे,शेव, कोथिंबीर,लिंबू, चाट मसाला, लाल तिखट, मीठ.

  2. 2

    एका बाउल मध्ये मोड आलेल्या मटकी मध्ये बाकीचे साहित्य एकत्र करून घ्यावे. झटपट आणि पौष्टिक अशी भेळ तयार होईल.

  3. 3

    अशा प्रकारे मोड आलेली कडधान्य (मटकी) ची भेळ तयार आहे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

Similar Recipes