हिरव्या मिरचीची भाजी (hirvya mirchi bhaji recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

हिरव्या मिरचीची भाजी (hirvya mirchi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 10-15हिरव्या मिरच्या
  2. 1/2 टीस्पूनमोहरी
  3. 1/2 टीस्पूनजिरा
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनआले लसूण
  7. 1लिंबाचा रस
  8. 3 टीस्पूनसाखर
  9. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्वप्रथम हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. सोबतच गॅसवर एक गंज ठेवावे व त्यात तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यानंतर त्यात जीरे व मोहरी तडतडू द्यावी. त्यात हळद व आले लसूण पेस्ट ऍड करावी.

  2. 2

    एक मिनिटे आले-लसूण पेस्ट शिजल्यानंतर त्यात मीठ घालावे व वरून हिरव्या मिरच्या सोडाव्या. त्यावरून एक पूर्ण लिंबाचा रस त्यात घालावे सोबतच साखर पण ॲड करावी. दोन ते तीन मिनिटे भाजी शिजू द्यावी.

  3. 3

    आपली झणझणीत आंबट-गोड मिरचीची भाजी रेडी आहे. ह्या भाजीची मजा हिवाळ्यात गरम गरम पोळी सोबतच घ्यावी.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes