हिरव्या कांद्याची कोशिंबीर (hirvya kandyachi koshimbir recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
हिरव्या कांद्याची कोशिंबीर (hirvya kandyachi koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला पातीचा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. एका भांड्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, दही घ्यावे. त्यात मीठ, तिखट आणि साखर टाकावी.
- 2
आता तडका देण्यासाठी, एक छोटी कढई ग्यास वर ठेवून गॅस सुरू करावा. त्यात तेल टाकावे. जीरे, मोहरी, हिरवी मिरची आणि हळद टाकून, चांगले तडतडल्यावर, हा तडका कोशिंबीर ठेवलेल्या भांड्यात टाकावा. आणि वर कोथिंबीर घालावी आणि मिक्स करावे.
- 3
हे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर., तयार झालेली कोशिंबीर, जेवणासोबत खाण्यास तयार आहे ! यामध्ये वाटल्यास, गाजर, वाटाणे किंवा तुरीचे दाणे ही घालू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सगळ्या कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
उन्हाळ्यात कांदे भरपूर प्रमाणात खावे असे म्हणतात.बाहेर जाताना देखील एक कांदा सोबत असू द्यावा म्हणजे उन्हाळी लागत नाही.त्यामुळे आज सगळ्या कांद्याची भाजी केली . खूप छान लागते.करून बघा. Archana bangare -
ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
#GA4 #week11#GreenOnionगोल्डन एप्रन मधील कीवर्ड ग्रीन ओनियन (Green Onion).... या ग्रीन ओनियन पासून म्हणजेच पातीच्या कांद्यापासून कोशिंबीर तयार केली आहे. झटपट होणारी, कमी साहित्य लागणारी आणि तेवढीच खायला मजेदार..💃💕 Vasudha Gudhe -
गावाकडचे हिरव्या वांग्याचे स्वादिष्ट भरीत (Hirvya Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR... नागपूर साइडला भरिताचे हिरवे वांगे मिळतात. त्याच्या भरिताची चव वेगळीच असते. अशा या वांग्याचे भरीत केले आहे मी, आज.. आणि त्यात टाकले आहे, यावेळी मिळणारे तुरीचे दाणे आणि मेथी... Varsha Ingole Bele -
-
भरल्या कांद्याची वालवणी (kandyachi valvani recipe in marathi)
#भरला कांदाहिवाळा सुरु झाला की आमच्या वसईला नवीन सफेद कांदा बाजारात विकायला येतो. त्यात छोटे छोटे सफेद कांदे सुद्धा येतात. हे कोवळे कांदे जेवताना फोडून खायला फार छान लागतात.. ते भरून सुद्धा बनवतात त्यात वालपापडी चे वाल (पावट्याच्या शेंगाचे दाणे)घालून केलेला भरला कांदा अप्रतिम लागतो. माझ्या मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते. तर चला पाहूया भरल्या कांद्याची वालवणी. वाल घालून करतात म्हणून वालवणी. Shama Mangale -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#Kkrउन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतोकांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते Sapna Sawaji -
कांद्याची कोशिंबीर (Kandyachi Koshimbir Recipe In Marathi)
#बिर्याणी,पुलाव ,मसालेभात जीराराईस सगळ्या बरोबर छान लागते. Hema Wane -
फोडणीचे वांग्याचे भरीत (fodaniche wangyache bharit recipe in marathi)
हिवाळा आला तसा भरीतासाठी चांगले वांगे यायला लागतात! आणि या वांग्याच्या भरिताची चव काही वेगळीच असते! तसे पाहिले तर भरीत हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो! मी मात्र आज , वांगी भाजून, त्याला फोडणी देऊन, भरीत केले आहे ....छान लागते चव .... Varsha Ingole Bele -
पातीच्या कांदयाची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#EB4 #w4 हिवाळा सुरू झाला की ताज्या आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळत असतात त्याच प्रकारे आज मी हिरव्या पातीच्या कांद्याची भाजी केलेली आहे Prabha Shambharkar -
मटार मलई (mutter malai recipe in marathi)
#भाजी# मटार मलई# हिवाळ्याच्या दिवसांत मस्त हिरवे वाटाणे/ मटार उपलब्ध असते. अशावेळी मस्त रेस्टॉरंट स्टाईल मटार मलई खायला मजा येते...नक्की करून बघा..आवडेल सर्वांना... Varsha Ingole Bele -
कांद्याची झटपट कोशिंबीर
उन्हाळ्यात कांदा शरीराला गारवा देतो.झटपट होणारी ही कोशिंबीर नक्की करून बघा.अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून... Pragati Hakim -
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
-
कोल्हापूरी हिरव्या वाटण्याची मिसळ (hirvya vatanyachi misal recipe in marathi)
आमच्या घरात सर्वांना आवडणारी मिसळ मग तीचा प्रकार कोणताही असो.#KS2 Anjali Tendulkar -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी (Hirvya Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#NVR.. विदर्भात ग्रामीण भागात होणारी, उपलब्ध साहित्यात बनणारी, हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी.. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#हिरवे मूग#मोड आलेले मूग#मूग#सालीचे मूग Sampada Shrungarpure -
कांद्याची चटणी किंवा भाजी (Kandyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसिपीसकधी घरात भाजी नसेल किंवा इतर भाज्या खायचा कंटाळा आला की, तेव्हा झटपट होणारी ही भाजी आहे.कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी आहे. Sujata Gengaje -
काकडीची दह्यातली कोशिंबीर (Kakdichi Koshimbeer Recipe in Marathi)
#कोशिंबीर माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी कोशिंबीर....प्रत्येक सणाला तर हविच हवि .. Varsha Deshpande -
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
कांद्याची भाजी
घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल अशावेळी बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की कोणती भाजी बनवावी तेव्हा कांद्याची भाजी हा एक उत्तम ऑप्शन होतो बनवायला तशी सोपी आहे पण थोडा वेळ लागतो चला तर मग आज आपण कांद्याची भाजी बनवूयात Supriya Devkar -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
कांद्याची कोशिंबीर (kandyachi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीआपल्या जेवणाच्या ताटातिल डावी खूप महत्वाची असते. त्यात खूप प्रकार आपण कुठल्याही पध्दतीने करतो. त्यातील एक प्रकार करूयात. Jyoti Chandratre -
वांग्याचे भरीत हिरव्या पातीच्या कांद्यासह ( wangyache bahrit hirwya patichya kandyasah recipe in mar
#GA4 #week11हिवाळ्यात वांग्याचे भरीत खाण्याची मजा वेगळीच .सोबत ज्वारी हुरडा पार्टी असेल तर हाहा. Dilip Bele -
कांदा टोमॅटो कोशिंबीर (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर#कांदा - टोमॅटो Sampada Shrungarpure -
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
कांद्याची खेकडा भजी
#बेसन ..नेहमीच सगळ्यांना आवडणारी कांद्याची कूकूरीत खेकडा भजी .. Varsha Deshpande -
"कांद्याची गोलमटोल भजी_ पकोडे" (kandyachi bhaji or pakoda recipe in marathi)
#GA4#WEEK_3#Keyword_Pakoda "कांद्याची गोलमटोल भजी" लता धानापुने -
मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर (mix vegetable koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर ... हिवाळ्यात भाजीबाजारात खूप सुंदर सुंदर भाज्या विकायला येतात तेव्हा सीझन मधे मीळणार्या फळ भाजी वापरून मी ही कोशिंबीर बनवली ..जसे गाजर ,मुळा , पाले कांदे ,बिटरूट ,काकडी ,टमाटे कोथिंबीर वापरून ही कोशिंबीर 🥗 बनवली Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14110357
टिप्पण्या