चिकन हरियाली (chicken hariyali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हिरव्या पातीचा कांदा व हिरव्या पातीचा लसूण स्वच्छ धुऊन घ्यावे. सोबतच पालक तीन ते चार पाण्यात धुऊन घ्यावे व एका गंजात पाच मिनिटे उकळायला ठेवावे. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे व दही मध्ये मॅरिनेट करून पाच ते दहा मिनिटे ठेवावे.
- 2
मिक्सर चा पाॅट मध्ये पातीचा कांदा, पातीचा लसूण व उकळलेला पालक आणि मिरच्या एकत्र पेस्ट करून घ्यावी.
- 3
गॅस वर कुकिंग पॅन ठेवावे व त्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात हिरवी पेस्ट घालावी. पेस्ट पाच ते दहा मिनिटे हलवत राहावे व शिजू द्यावे. पाच ते दहा मिनिटानंतर त्यात सावजी चिकन मसाला व धणेपूड घालावी. दोन ते तीन मिनिट परत हलवत राहावे.
- 4
या शिजलेल्या पेस्ट मध्ये मीठ घालावे.मीठ मिक्स केल्यानंतर त्यात चिकन दही सोबत घालावे. चिकन व ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व पॅन झाकून ठेवावे. दहा ते पंधरा मिनिटे चिकन शिजू द्यावे.
- 5
या ग्रेव्हीला आपोआप पाणी सुटेल त्यामुळे पाणी अॅड नाही करावे.चिकन शिजल्यानंतर सर्व्हींग वाटी मध्ये भाजी काढून घ्यावी. आपले हरियाली चिकन रेडी आहे.
गरम गरम तांदळाच्या भाकरी सोबत या हरियाली चिकनची मजा घ्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4 #week15#Chicken(चिकन)या वीक चा ओळ्खलेला कीवर्ड आहे Chicken.[बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतJaggery, Herbal, Strawberry, Chicken, Grill, Amarnath (Rajgira)] Sampada Shrungarpure -
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
-
चिकन सलामी (Chicken Salami recipe in marathi)
#GA4 #Week15Puzzle मध्ये *Chicken* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, क्रिस्पी आणि चमचमीत *चिकन सलामी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
हरियाली तंदुरी चिकन (Hariyali tandoori chicken recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4#week 23#Chicken Chettinadही रेसिपी साऊथ इंडियन आहे. करायला सोपी पण खूप रूचकर आहे. अतिशय टेस्टी होते, भात, चपाती किंवा नानबरोबर छान लागते. Namita Patil -
-
सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
#GA4 #Week15 पझल मधील चिकन शब्द. आज घरी चिकन आणले. त्यामुळे मी नेहमी करते तसे चिकन केले. Sujata Gengaje -
चिकन बिर्याणी (Chicken Biryani recipe in marathi)
आज आपण २१ व्या शतकात वावरतो.... तरी मला अजूनही आई आणि सासू बाई यांच्याकडून हेच ऐकायला मिळते..... "अगं, घरी बिर्याणी करायची म्हणजे खूप सोपस्कार असतात.... संपूर्ण दिवस जाता ग त्यात.... खुपच वेळ खाऊ काम..... नकोच ते... सुट्टीच्या दिवशी बघू..... " वगैरे वगैरे..... किती त्या चिंता....असो..... दोन्ही माँ साहेबांचे त्यांच्यापरिने बरोबरच आहे म्हणा.... पण या वेळ खाऊ बिर्याणीला.... अगदी झटपट नाही, तरी कमी वेळात कशी बनवता येईल हा विचारही करायला हवा.... अशा विचारांती मार्ग सापडला आणि बनवली *बिर्याणी* तीही with my favorite ingredient.... *Chicken* 🐣🐥🐔😍👍😍(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून किंवा चिकन खिमा घालून बनवू शकतो. मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. Trupti B. Raut -
हैदराबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chicken biryani recipe in marathi)
#Golden Apron 3.0 Week 21 Key ward Chicken सायली सावंत -
पंजाबी चिकन (punjabi chiken recipe in marathi)
#GA4 #week15 #chicken चिकन मधुन भरपुर प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळते नॉनवेज खाणाऱ्यांची चिकनची कोणतीही डिश आवडीचीच असते आज मी पंजाबी चिकन कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
-
-
मलाई चिकन आणि पराठा (mala chicken ani paratha recipe in marathi)
#GA4 #week15 कीवर्ड: चिकन Shilpak Bele -
-
हरियाली पुलाव (hariyali pulao recipe in marathi)
#GA4#week8#पुलावहरियाली पुलाव खायला चविष्ट आणि दिसायलाही अत्यंत सुंदर आणि तेवढाच आरोग्यासाठी लाभदायक. Vasudha Gudhe -
लखनवी चिकन फ्राय (Lucknowi Chicken Fry Recipe In Marathi)
#JPR'लखनवी चिकन फ्राय'बाहेर कोसळणारा मस्त पाऊस, आणि हातामध्ये गरमगरम चिकन लेगपीस कोणाला नाही आवडणार.... !! हा म्हणजे माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी लोकांचं सोडा पण शुद्ध मांसाहारी लोकांना नक्कीच आवडेल नाही का...😊 मी जरी शाकाहारी असले तरी मला परिवारासाठी मांसाहारी जेवण बनवावं लागतं, काय करणार मुलाची फर्माईश पूर्ण करावी लागते....!! Shital Siddhesh Raut -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_चिकन चिकन आमच्या कडे आठवड्यातून एकदा अवश्य बनतेच.. आणि ते मीच बनवावे असा मुलांचा हट्ट असतो...भाऊ किंवा भाचे कंपनी आले तरी त्यांनाही माझ्या हातचे चिकन खुप आवडते.. लता धानापुने -
-
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
चिकन मलाई कबाब (chicken malai kabab recipe in marathi)
#GA4 #week15#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन Purva Prasad Thosar -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
-
-
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde
More Recipes
टिप्पण्या