शेंगदाणे चे लाडू (shngdanche ladoo recipe in marathi)

Sonali Shah @cook_24499330
शेंगदाणे चे लाडू (shngdanche ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे शेकून त्याचे टरफल काढून घेणे. शेंगदाणे व गूळ दोन्ही मिक्स करुन मिक्सरला बारीक करून घेणे.
- 2
त्यात मग सुंठ, वेलदोडे पूड,तूप घालुन सर्व मिक्स करून घ्यावे.
- 3
घट लाडू वळून, डब्यात भरून ठेवावे.
Similar Recipes
-
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
राजगिरा लाडू रेसिपी (rajgira ladoo recipe in marathi)
#GA4 #week15#राजगिरा लाडू रेसपी Prabha Shambharkar -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
-
गूळ कुरमुरे लाडू (gud kurmure ladoo recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- गूळकुरमुरे लाडू म्हटलं की,सर्वांचेच आवडते . झटपट आणि कमी साहित्यात होणारे हे लाडू.छोट्या भूकेसाठी ,येता जाता कधीही तोंडांत टाकता येणारे .लहान मुलांचे तर अतिशय आवडते. Deepti Padiyar -
राजगिरा लाडू (rajgira ladoo recipe in marathi)
# GA4 #week15#राजगिरा लाडू#Amarnath आणि jaggery हा keyword ओळखून राजगिऱ्याचे लाडू गूळ आणि शेंगदाणे टाकून करत आहे. राजगिरा पासून अनेक पदार्थ तयार करता येतात. राजगिरा उपवासाला चालणारा पदार्थ आहे. पचायला अतिशय हलका आहे. राजगिऱ्याचे लाडू एकदम झटपट होतात. rucha dachewar -
झटपट पौष्टिक सत्तू चे लाडू (sattuche ladoo recipe in marathi)
#mdगरमीच्या दिवसात आई सत्तुचे लाडू हमखास करतेच.लहानपणी संध्याकाळी बाहेरून खेळून आलो की एक लाडू खाण्याची सवय होती. टिफीन मध्ये ही आई अधून मधून हा लाडू द्यायचीच.सत्तू गुळ आणि तूप खाशील तर थकवा दूर होईल ,उन्हाळा ही बाधणार नाही आणि ताकद पण येईल असा आई म्हणते.म्हणून मदर्स डे च्या निमित्ताने आईचे स्पेशल सत्तु चे लाडू. Preeti V. Salvi -
सुंठ पिपरमुळाचे लाडू (sunthache ladoo recipe in marathi)
#लाडू मला आवडतात म्हणून आई नेहमी माझ्या साठी बनवताना. जास्त करून थंडी मध्ये हे लाडू खातात पण या कोरोना काळात, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच पावसाळ्यात सर्दी खोकला होऊ नये यासाठी हे लाडू खुपच गुणकारी आहेत.हे तिखट-गोड लाडू तुम्हा सर्वांना नक्की आवडतील.पण हा लाडू सकाळी नाश्ता आधी खायचा बर का.....dipal
-
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdyane ladoo recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_jaggeryगुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. लोहाचे प्रमाणही गुळामध्ये जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पुर्वी बाहेरून व्यक्ती आली की तिला गुळ आणि पाणी दिले जायचे. आयुर्वेदात गुळाला खूप महत्व आहे.हाच गुळ रोज खाल्ला जावा म्हणून त्याचे हे केलेले लाडू..😊 जान्हवी आबनावे -
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
सुंठ हळद पाउडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडू#सुंठ, हळद पाउडर,लाडूकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर, गूळ लाडू रेसिपी#लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात.कृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील बनवला जातो. मी सुंठ वड्याचे स्वरूप बदलून आरोग्याला पोषक,सुंठ, हळद लाडू बनविले आहे.यंदा तुम्हाला देखिल श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर लाडू रेसिपी देणार आहे.हवामान बदलताच आजारांचा धोका वाढू लागतो. ताप, खोकला, सर्दी, शरीरावर वेदना, डोकेदुखी, अपचन, उलट्या आणि अतिसार सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. होय, आपण हळद आणि आल्याबद्दल बोलत आहोत.हळद आणि आले आपल्याला आजारांपासून दूर ठेवते.हळद आणि आले केवळ आपल्या तोंडाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. हळद आणि आल्याचा सेवन हे बर्याच रोगांचे खात्रीशीर औषध आहे. Swati Pote -
नाचणी चे पौष्टीक लाडू (nachni ladoo recipe in marathi)
#लाडूथीम आहे लाडू तर मीठरवले थोडे वेगळे च करायचे लाडू. नेहमी आपण लाडू करतो रवा, बेसन, डिंक. पण मी आजकेलेत हेल्दी व टेस्टी नाचणी चे सोप्या पद्धतीचे लाडू. यात पीठ भाजायची कटकट नाही की पाक चुकायची भीती नाही. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12पझल मधील शेंगदाणा हा शब्द. (Peanuts) आज चतुर्थी असल्याने मी शेंगदाणा लाडू केले. इतर वेळी खायला करताना तीळ,सुके खोबरे ही घालू शकता. Sujata Gengaje -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
कणिक नाचणी लाडू तुपाची बेरी वापरून (nachaniche ladoo recipe in marathi)
#लाडू#पौष्टीक#बेरीअनेक घरांमध्ये अजूनही घरी तूप कढवले जाते. तूप काढून झाल्यावर पातेल्यात खाली जी बेरी उरते तिच्यामध्ये भरपूर तूप असते. मला स्वतःला ती साखर घालून खायला खूप आवडते किंवा तिची भाकरी करून खायला मजा येते. आज मी थोडा वेगळा विचार करून लाडू बनवताना बेरी वापरून बघितले आणि खूप छान लाडू झाले. या लाडू मध्ये सुंठ आणि जायफळ वापरले आहे आणि गुळ घातला आहे त्यामुळे लाडू अजूनच सुंदर झाले.फक्त बेरी आंबट नाही हे बघून वापरावी. या लाडू साठी तूप सुद्धा कमी लागले. अशा प्रकारे बेरी वापरली गेली आणि कमी तुपात पौष्टीक लाडू तयार झाले.Pradnya Purandare
-
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar -
शेंगदाणे चे पिठले (shengdane che Pithale recipe in marathi)
#GA#week12Ki word वरून मी शेंगदाणे चे पिठले केले आहे. हा पदार्थ आमच्या गुजराच्या घरात सगळ्यांना आवडणारा पदार्थ. प्रवासात कोठे पण जाऊ छोटी किँवा मोठी ट्रीप एक दिवसा जेवणाचा हा मेनू ठरलेला असतो. शेंगदाणे पिठले, मिक्सचटनी, दशमी, साइडला लिबाचे लोणचे, कैरीचे तकु असा सगळे मिळून अंगत पंगत घालुन हा बेत असतो. ट्रीपला जाताना हे पिठले दुध घालुन केले तर 2 दिवस छान राहते. Sonali Shah -
तिळाची वडी (tidache vadi recipe in marathi)
#GA4 #week15 #Jaggery संक्रांत आली की सर्वांची आवडती तीळ शेंगदाण्याची वडी करायला सुरू होते. हिवाळ्यात थंडी खूप असते म्हणून साखरे ऐवजी जर वडी करण्यासाठी गूळ वापरला तर अतिशय उत्तम. गूळ हा उष्ण असतो त्यामुळे शरीरासाठी चांगला.चला तर मग पाहुयात तिळाची वडी. Sangita Bhong -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
नैसर्गिक चवीचे तिळगुळ लाडू (tilgul ladoo recipe in marathi)
#मकर.नैसर्गिक चवीचे तिळगुळ लाडू एवढ्या साठी ह्यात शेंगदाणे, खोबरे, काजू कुठलाही पदार्थ न घालता तिळगुळाचीच चव फक्त आहे.शिवाय त्यात सेंद्रिय गूळ वापरला आहे. Pragati Hakim -
मेथीच्या दाण्याचे लाडू (methidanyache ladoo recipe in marathi)
#GA4 #Week2बराच वेळा बाळंतपणानंतर खायला दिला जाणारा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे.लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला एकदम उपयुक्त असणारा हा लाडू मी माझ्या आईकडून बनवायला शिकले. हे लाडू सांधे दुखी,कंबर दुखी, वाता सारख्या दुखण्यावर रामबाण इलाज आहेत. Shubhangi Dudhal-Pharande -
कणकेचे लाडू (kankeche ladoo Recipe in Marathi)
#GA4 #week14 कीवर्ड लाडू आज मी गूळातले कणकेचे हेल्दी आणी चवदार लाडू बनवले ... Varsha Deshpande -
बेसन चे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर4सुंदर आणि मुलायम दाणेदार असे बेसन चे लाडू.आमच्या कडे अशा पद्धतीने केले जातात.दिवाळी फराळ मधला सगळ्यात आवडीचा पदार्थ 🙂 Shilpa Gamre Joshi
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14309589
टिप्पण्या